मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️


● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤7
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
जलद
10%
कसर
20%
पथ
65%
वीज
❤8
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
9%
तळाला आहे ते घर
44%
तळाचे घर
26%
घरातील तळाचा भाग
21%
तळात असलेले घर
❤12
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
6%
भविष्यकाळ
16%
भूतकाळ
68%
अपूर्ण वर्तमानकाळ
9%
रीती भूतकाळ
❤14
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
6%
शक्य क्रियापद
19%
प्रयोजक क्रियापद
74%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
👏6
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
82%
पक्का निर्णय
7%
सुंदर शिल्प
10%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤12
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
ता-आख्यात
90%
ला- आख्यात
5%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤11
तलवार या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
78%
समशेर
13%
दांडपट्टा
5%
गुप्ती
4%
परशु
❤7
उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Anonymous Quiz
22%
अवचित
8%
अभिजीत
5%
खुर्चीत
65%
अनुचित
❤5👏5
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
2%
नाम
85%
क्रियाविशेषण
8%
विशेषण
5%
क्रियापद
❤7❤‍🔥3😁1
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
11%
टोकदार
10%
निबर
74%
बोथट
5%
मऊ
❤5👍2😁1🦄1
सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
54%
पुल्लिंगी
17%
स्रीलिंगी
28%
नपुसकलिंगी
1%
यापैकी नाही
❤7🔥3
खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा
Anonymous Quiz
4%
खोंडी
10%
खोडीण
5%
गाय
81%
कालवड
❤7👍3
#AMVI
♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
☑️अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.
चेक करुन घ्या...

आपण या बाबत tweet केले होते.
धन्यवाद आयोग..
🔥
❤3
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते
Anonymous Quiz
2%
मित्र
82%
भाषा
15%
भावना
1%
समाज
❤8
दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते.
Anonymous Quiz
9%
दिवशी
74%
दिवस
15%
दिवसे
2%
यापैकी नाही
❤11
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता.
Anonymous Quiz
12%
पर्वत
22%
विषय
41%
बोका
24%
हत्ती
❤7👍3👏1
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
6%
दादर
89%
लुगडे
3%
कामगार.
❤3