मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
🚨 जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना म्हणतात. (गट ब 2021)
Anonymous Quiz
7%
1) विशेषण
51%
2) क्रियाविशेषण अध्यय
35%
3) शब्दयोगी अव्यय
7%
4) उभयान्वयी अव्यय
❤1
डोंगर’ या शब्दाचे रूप ओळखा?
Anonymous Quiz
11%
तत्सम
16%
परभाषिक
67%
देशी
7%
तद्भव
❤4👏3
दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
Anonymous Quiz
14%
द्वंद्व
26%
कर्मधारय
23%
तत्पुरुष
38%
बहुव्रीही
❤7😁1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
4%
भविष्यकाळ
11%
भूतकाळ
78%
अपूर्ण वर्तमानकाळ
6%
रीती भूतकाळ
❤6👍1
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
5%
शक्य क्रियापद
18%
प्रयोजक क्रियापद
77%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
❤4
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
79%
पक्का निर्णय
7%
सुंदर शिल्प
13%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤2
उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Anonymous Quiz
17%
अवचित
7%
अभिजीत
5%
खुर्चीत
70%
अनुचित
❤7👏2😁1
गट क भरतीतील तलाठी पद
👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा.
'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
22%
निर्झर
41%
उदक
21%
अंबर
15%
वरीलपैकी नाही
❤8
'बाजीप्रभूने खिंड लढविली.' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
मिश्रवाक्य
27%
संयुक्तवाक्य
60%
केवलवाक्य
8%
पाचशे काही लहान रक्कम नव्हे.
❤5
Q. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा?
Anonymous Quiz
8%
भव्यता
28%
सौंदर्य
14%
दातृत्व
49%
स्वतंत्र
❤10
Q. पुढील म्हण पूर्ण करा -' पदरी पडले झोंड,........ '
Anonymous Quiz
58%
हसून केले गोड
23%
रडून केलं खोंड
15%
हसत झेली धोंड
4%
मारून केली गोड
❤10
'कृपण' या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
58%
उदार
32%
कृतघ्न
8%
गरीब
2%
अपूर्व
❤10👍1
🎯 ----------------- प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
Anonymous Quiz
17%
कर्मणी
20%
भावे
13%
केवल
50%
कर्तरी
❤6👍2
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
6%
राग येईल असे बोलणे
5%
राग येणे
74%
मनात कायमचे राहणे
15%
मनाप्रमाणे वागणे
❤3
कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous Quiz
9%
जयवल्लभ
51%
विद्यापती
34%
पुष्पदंत
5%
उद्योतन सुरी
❤4👎1
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026

👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🥰1
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
4%
गंगाओघ
89%
गंगौध
3%
गंगाऊध
4%
गंगोध
❤9
🎯 'बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास' कोणते विरामचिन्ह वापरले जाते❓
Anonymous Quiz
6%
स्वल्प चिन्ह
40%
संयोग चिन्ह
13%
अपूर्ण विराम
42%
अपसारण चिन्ह
❤8😁3