❤7
पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात?
Anonymous Quiz
56%
देशी
26%
तत्सम
14%
तद्भव
4%
कानडी
❤9
खालील गटातील तत्सम शब्दांचा गट ओळखा.
Anonymous Quiz
7%
पान, कान, दूध
69%
कन्या, सत्कार, उत्सव
13%
पोट, घाम, ओठ
10%
आग, ग्रंथ, काम
❤8
❤7
🎯 अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा.
Anonymous Quiz
18%
लिंबू - लिंबा
16%
फूल - फुला
24%
घोडा - घोड्या
43%
फुली - फुल्या
❤8👍2
✅✅ समानार्थी शब्द ✅✅
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
❤7
❤6
च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार _______असा दुहेरी होतो.
Anonymous Quiz
5%
दन्त्य व औष्ठय
85%
तालव्य व दन्ततालव्य
6%
मूर्धन्य व कंठय
4%
तालव्य
❤5
आईने मुलाला चालवावे. या वाक्यातील प्रयोग ओळख.
Anonymous Quiz
5%
कर्तरी प्रयोग
19%
कर्मणी प्रयोग
26%
कर्म-कर्तरी प्रयोग
49%
भावे प्रयोग
❤6
❤8
❤6
केवळ प्रयोगी अव्यय ............. असतात
Anonymous Quiz
45%
भाव प्रदान
22%
विचार प्रधान
27%
कल्पनाप्रधान
7%
वास्तव प्रधान
❤7👍2
मराठीतील पहिली कादंबरी कोणती?
Anonymous Quiz
9%
बळीबा पाटील
71%
यमुना पर्यटन
14%
मोचनगड
6%
मुक्तामाला
❤10🔥1
भाषा म्हणजे काय?
Anonymous Quiz
91%
विचार व्यक्त करण्याचे साधन
4%
बोलणे
2%
लिहीणे
3%
संभाषणासाठी असलेली कला
❤7
'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू!' या वाक्यात केवलप्रयोगी अवयवाचा कोणता प्रकार आलेला आहे?
Anonymous Quiz
75%
प्रशांसा दर्शक
14%
विरोध दर्शक
7%
मौंन दर्शक
5%
संमतीदर्शक
❤10
पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ?
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.
Anonymous Quiz
10%
उत्तीर्ण
19%
परीक्षेत
6%
झाला
65%
विश्वास
❤7
❤8👏1😁1
गृह हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
Anonymous Quiz
48%
तत्सम
34%
तद्भव
17%
फारसी
1%
अरबी
❤7
❤6🥰1
❤8