मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
जो, जी ,जे ही...सर्वनामे आहेत.
Anonymous Quiz
16%
दर्शक
11%
आत्मवाचक
71%
संबंधी
2%
अनिश्चित
❤8
तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
39%
साधा भविष्यकाळ
25%
पूर्ण भविष्यकाळ
26%
साधा वर्तमानकाळ
11%
अपूर्ण भूतकाळ
❤9👍2
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
2%
नाम
88%
क्रियाविशेषण
6%
विशेषण
4%
क्रियापद
❤12
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤14
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
61%
योग्यतेने वागविणे
11%
पायरीवर बसविणे
11%
अपमान करणे
17%
योग्यता दाखविणे
❤7
🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓

➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous Quiz
21%
हेतुवाचक
18%
भागवाचक
20%
संबंधवाचक
41%
योग्यतावाचक
❤7
विधुर या शब्दाचा स्रिलीगी शब्द कोणता?
Anonymous Quiz
40%
विदूषी
9%
विधुरीण
49%
विधवा
2%
वधवा
❤6🥰2
8c88c7cc-53d4-4671-9f13-12ea816d20bb.pdf
99.1 KB
Advt. No. 047/2024 Police Sub Inspector Limited Departmental Competitive Mains Examination - 2023 - Revised Recommendation List
जाहिरात क्रमांक 047/2024 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
🎯  वृध्द हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓
Anonymous Quiz
13%
देशी
35%
तद्भव 
18%
परभाषी 
34%
तत्सम 
❤5
🎯 खालील  शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता❓
Anonymous Quiz
44%
कुंदा
29%
चंदा
22%
नंदा
4%
मंदा
❤6😁1
🎯 ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा❓
Anonymous Quiz
51%
लक्षार्थ
27%
व्यागार्थ
14%
वाच्यार्थ
8%
संकेतार्थ
❤8
घी' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Anonymous Quiz
6%
हिंदी
15%
तामिळी
74%
गुजराती
5%
कानडी
❤7
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात.
Anonymous Quiz
57%
तत्सम
31%
तदभव
7%
देश्य
5%
परभाषीय
❤9
'सव्यापसव्या' या शब्दाचा समानार्थी असणारा शब्द निवडा
Anonymous Quiz
15%
दोन्हीकडे
13%
उथळ
22%
मारामारी
50%
नसती उठाठेव
❤6
🎯 ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा❓
Anonymous Quiz
9%
श्लेष
17%
यमक
22%
रूपक
52%
उपमा
❤6😁4
खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
10%
चौपट
76%
एकेक
9%
दहा
5%
पाची
❤10
Q पुढीलपैकी कोणता शब्द 'कानन' या शब्दाचा समानार्थी नाही?
Anonymous Quiz
23%
विपीन
49%
व्याल
19%
वन
9%
जंगल
❤8