मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
तलवार या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
71%
समशेर
20%
दांडपट्टा
7%
गुप्ती
2%
परशु
❤7👏1
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते
Anonymous Quiz
2%
मित्र
85%
भाषा
13%
भावना
0%
समाज
❤5
दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते.
Anonymous Quiz
9%
दिवशी
73%
दिवस
16%
दिवसे
2%
यापैकी नाही
❤8
खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता.
Anonymous Quiz
11%
पर्वत
21%
विषय
44%
बोका
24%
हत्ती
❤8🥰1😁1
1. मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
Anonymous Quiz
8%
खानदेश
20%
विदर्भ
41%
पश्चिम महाराष्ट्र
31%
मराठवाडा
❤10
2. खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही?
Anonymous Quiz
11%
साल्हेर
24%
रामशेज
13%
मुल्हेर
52%
तोरणा
❤11😁3
3. खालील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा साजरा होत नाही?
Anonymous Quiz
14%
त्र्यंबकेश्वर
41%
अलाहाबाद
33%
वाराणसी
11%
हरिद्वार
❤14
♦️नवीन पोलीस भरती 2026
हालचाल सुरू....🚔

👉लवकरच.....🫵🏻💥

👉गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.

जॉईन:
@FaktKhaki
❤7
5_6091227777166483509.pdf
153.1 KB
सैन्यदलातून अग्निवीर म्हणून सेवा समाप्तीनंतर राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त गणवेशधारी गट-क संवर्गात पुनर्नियुक्ती देण्याकरिता समितीचे गठन करण्याबाबत.

जॉईन:
@FaktKhaki
❤3
समानार्थी शब्द सांगा:

नदी
Anonymous Quiz
3%
कुमुद
85%
सरिता
11%
सविता
2%
सुमन
❤7👎1
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
4%
तामीळ
91%
कानडी
5%
गुजराती
0%
हिन्दी
❤7
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
4%
उदगारवाचक
14%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
77%
अवतरण चिन्ह
❤5
समानार्थी शब्द सांगा:

नदी
Anonymous Quiz
2%
कुमुद
89%
सरिता
8%
सविता
1%
सुमन
❤5
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
2%
तामीळ
94%
कानडी
4%
गुजराती
0%
हिन्दी
❤3👍2
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
2%
उदगारवाचक
7%
संयोगचिन्ह
3%
प्रश्नचिन्ह
87%
अवतरण चिन्ह
❤6🥱4
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
1%
उदगारवाचक
7%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
88%
अवतरण चिन्ह
😁7❤6
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
3%
तामीळ
92%
कानडी
4%
गुजराती
0%
हिन्दी
❤5👍3
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
4%
उदगारवाचक
9%
संयोगचिन्ह
3%
प्रश्नचिन्ह
84%
अवतरण चिन्ह
❤5