खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?
Anonymous Quiz
11%
मी परिसर स्वच्छ करीत असे
79%
मी परिसर स्वच्छ करीत राहीन
9%
मी परिसर स्वच्छ करीत होतो
1%
मी परिसर स्वच्छ करतो
❤8
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
8%
शांताराम नांदगावकर
17%
महात्मा जोतिबा फुले
69%
सुरेश भट्ट
6%
जगदीश खेबुडकर
❤9👍1
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
7%
झडप
86%
घातली
6%
गाय
1%
वाघा
❤7
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
17%
नाम
9%
अव्यय
11%
क्रियापद
64%
सार्वनामिक विशेषण
❤10👎2😁2
🎯 ‘तो रडता रडता थांबला’, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे❓
Anonymous Quiz
43%
कृदन्त
13%
विशेषण
26%
शब्दयोगी अव्यय
18%
केवलप्रयोगी अव्यय
❤11👎1
❤5
देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा
Anonymous Quiz
79%
1) वांगे,चिमणी,ढेकूण,बाजरी
9%
2) चाक,भीती,पृथ्वी,आग
7%
3) कोबी,बटाटा,अर्ज,अत्तर
5%
4) सासू,सासरा,घर ,गाव
❤5
❤3🥰2
❤5
❤6
❤6
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
7%
प्रचंड धावणारे
15%
पळ काढणारे
59%
न पकडता येणारे
20%
चपळ नसलेले
❤7
Q. गैरहजर' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
53%
अनुपस्थित
17%
उपस्थित
12%
हजर
17%
अनुउपस्थित
❤6🤔1
❤5🥰1
❤6
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
पुणे_जिल्हा_मध्यवर्ती_शिपाई_२०२६.pdf
203.4 KB
♦️आज झालेला जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई २०२६ चा पेपर..
❤3
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
मनात घर करणे -
Anonymous Quiz
6%
राग येईल असे बोलणे
4%
राग येणे
81%
मनात कायमचे राहणे
9%
मनाप्रमाणे वागणे
❤6
कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous Quiz
10%
जयवल्लभ
49%
विद्यापती
36%
पुष्पदंत
5%
उद्योतन सुरी
❤11
दिगंतर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह ओळखा.
Anonymous Quiz
56%
दिक + अंतर
28%
दिक + गंतर
6%
दि + अंतर
10%
दिग + अंतर
❤8