मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
❤1
Q4. क्रियापद बद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे?
Anonymous Quiz
1%
नाम
84%
क्रियाविशेषण
9%
विशेषण
5%
क्रियापद
❤7
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
12%
टोकदार
13%
निबर
70%
बोथट
4%
मऊ
❤8🔥2
खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा
Anonymous Quiz
5%
खोंडी
10%
खोडीण
5%
गाय
81%
कालवड
❤8
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
जलद
9%
कसर
18%
पथ
68%
वीज
❤11🕊3
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
6%
तळाला आहे ते घर
60%
तळाचे घर
17%
घरातील तळाचा भाग
16%
तळात असलेले घर
❤9🕊3💋2👎1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
4%
भविष्यकाळ
10%
भूतकाळ
80%
अपूर्ण वर्तमानकाळ
6%
रीती भूतकाळ
❤11🥰2
🎯 खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते❓
Anonymous Quiz
10%
सन्मती
38%
वाङमय
19%
समाचार
32%
सदाचार
❤4🕊4
✅✅ समानार्थी शब्द ✅✅

● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

● कमळ  :  पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

● अंधार  : काळोख, तम, तिमिर.

● अगत्य  : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

● ओढाळ  : अनिर्बध, उनाड, भटक्या.

● एकवार : एकडा, एकवेळ.

● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

● अभिनव  : नवीन, नूतन, अपूर्व.

● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

● उपासना  : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

● अघटित  : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

● इंद्र  : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

● अनमान  : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
❤15👍1
मराठी भाषा कोणत्या भाष्यापासून विकासित झाली?
Anonymous Quiz
1%
कानडी-हिंदी
17%
संस्कृत-मराठी
6%
इंग्रजी-संस्कृत
75%
संस्कृत-प्राकृत
❤9😁3👍2🥰1
खालीलपैकी कोणी विवेकसिंधु' या ग्रंथाची रचना केली?
Anonymous Quiz
6%
कालदिास
82%
मुकुंदराज
11%
राजा रविवर्मा
1%
कोणीही नाही
❤10👎1
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
82%
म्हाईंभट
6%
शारंगदेव
12%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤7🔥1
2 ) मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्य भूषण पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
12%
A) शरदचंद्र मुक्तिबोध
57%
B) भालचंद्र नेमाडे
23%
C) नारायण सुर्वे
8%
D) पु. ल. देशपांडे
❤10🥰2
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
6%
द्विगु
22%
द्वंद्व
58%
तत्पुरुष
14%
कर्मधारय
❤8🕊3
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
Anonymous Quiz
7%
महासागर
9%
वाघ
23%
नवलाई
62%
सरस्वती
❤10👏1
खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous Quiz
8%
चौपट
81%
एकेक
8%
दहा
3%
पाची
❤7👍3
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
82%
रेती
9%
डबके
5%
खडक
3%
ओढा
❤5😁3🥰2