मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
89%
रेती
7%
डबके
3%
खडक
1%
ओढा
❤4
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
2%
फणस
4%
दादर
92%
लुगडे
1%
कामगार.
❤8
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
1%
गोड
95%
गोडवा
3%
मधुर
0%
रसाळ
❤4
💐💐 आज शिक्षक दिन २०२६ — ५ सप्टेंबर २०२६

🇮🇳 भारतामध्ये: दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
👨‍🏫 निमित्त: भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
🎂 जन्म: ५ सप्टेंबर १८८८
🇮🇳 भारताचे राष्ट्रपती: १९६२ ते १९६७
🏆 भारतरत्न: १९५४
🌏 जागतिक शिक्षक दिन: ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

🎯 MPSC/सरळ सेवा IMP FACT
५ सप्टेंबर = भारताचा शिक्षक दिन
५ ऑक्टोबर = जागतिक शिक्षक दिन
❤4🔥2
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
8%
शांताराम नांदगावकर
16%
महात्मा जोतिबा फुले
71%
सुरेश भट्ट
5%
जगदीश खेबुडकर
❤2
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
8%
झडप
87%
घातली
4%
गाय
1%
वाघा
❤5
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
14%
नाम
8%
अव्यय
9%
क्रियापद
68%
सार्वनामिक विशेषण
❤3
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
4%
द्विगु
16%
द्वंद्व
71%
तत्पुरुष
9%
कर्मधारय
❤5😁1
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
Anonymous Quiz
3%
महासागर
5%
वाघ
18%
नवलाई
75%
सरस्वती
❤3😁2👍1
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
14%
साधा भूतकाळ
25%
अपूर्ण भूतकाळ
57%
पूर्ण भूतकाळ
4%
रीती भूतकाळ
❤9😁2
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
7%
केवलप्रयोगी
10%
शब्दयोगी
80%
क्रियाविशेषण
3%
उभयान्वयी
❤8
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
Anonymous Quiz
3%
महासागर
4%
वाघ
12%
नवलाई
81%
सरस्वती
❤2
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
7%
साधा भूतकाळ
16%
अपूर्ण भूतकाळ
74%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤3
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
4%
केवलप्रयोगी
5%
शब्दयोगी
88%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤4
'श्रीलंका' या शब्दाची पुढीलपैकी जात कोणती?
Anonymous Quiz
74%
1) विशेषनाम
12%
2) समान्यनाम
12%
3) समूहवाचक नाम
2%
4) सर्वनाम
❤5
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
77%
पौरुषत्व
15%
श्रीमंत
6%
सोमवार
2%
पाटील
❤5👏1
🎯 मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे❓
Anonymous Quiz
7%
न्यूनत्वबोधक
19%
विकल्पबोधक
26%
समुच्चयबोधक
48%
परिणामबोधक
❤4