❤5
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
12%
नाम
7%
अव्यय
10%
क्रियापद
70%
सार्वनामिक विशेषण
❤6
❤9😁1
❤14
पुनर्जन्म पुढिल शब्दाचा विग्रह करा.
Anonymous Quiz
63%
पुन:+जन्म
27%
पुनर+जन्म
6%
पुन्हा+जन्म
3%
पुन+जन्म
❤10👎10
महमोहिनी तुझा मोहक चेहरा मनातुन माझ्या मावळेना.(अलंकार ओळखा )
Anonymous Quiz
8%
यमक
51%
अनुप्रास
37%
चेतनागुनोक्ति
4%
अन्योक्ति
❤10
घर, पुस्तक, पेन (नामाचा प्रकार शोधा)
Anonymous Quiz
72%
सामान्यनाम
18%
विशेषण
9%
भाववाचक
1%
यापैकी नाही
❤12
शंकराच्या देवळात आरती चालली होती(अलंकार सांगा)
Anonymous Quiz
9%
उपमा
54%
श्लेष
30%
व्यतिरेक
7%
अनुप्रास
❤10
❤12
❤14👎1
तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous Quiz
41%
साधा भविष्यकाळ
25%
पूर्ण भविष्यकाळ
23%
साधा वर्तमानकाळ
10%
अपूर्ण भूतकाळ
❤9🥰1
❤6😁2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
5281e073-ddc8-4bf4-8df3-c1d82c865f6a.pdf
509.6 KB
♦️बेलीफ लिपिक उत्तरतालिका पेपर 1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
f25e98f3-2f3f-4ce9-9da1-918e975fde49.pdf
518.5 KB
♦️बेलीफ लिपिक उत्तरतालिका पेपर 2
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
85%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
8%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤13
❤13
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
85%
म्हाईंभट
5%
शारंगदेव
8%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤7😁2
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
19%
साधा भूतकाळ
19%
अपूर्ण भूतकाळ
58%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤9👏3🥰1
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
केवलप्रयोगी
8%
शब्दयोगी
84%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤9🥰1
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
2%
प्रातस्काल
19%
प्राःतकाल
77%
प्रातःकाल
2%
प्रातहकाल
❤5🔥1