आईने मुलाला चालवावे. या वाक्यातील प्रयोग ओळख.
Anonymous Quiz
4%
कर्तरी प्रयोग
15%
कर्मणी प्रयोग
23%
कर्म-कर्तरी प्रयोग
58%
भावे प्रयोग
❤8👏1
'ख, ठ, झ' ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत?
Anonymous Quiz
6%
अल्पप्राण
76%
महाप्राण
9%
दोन्ही
9%
कठोर व्यंजने
❤5
' त्यांनी आम्हाला चांगले सांभाळले' या वाक्याचा प्रयोग ओळखा
Anonymous Quiz
6%
कर्तरी प्रयोग
30%
कर्मणी प्रयोग
60%
भावे प्रयोग
4%
संकर प्रयोग.
❤10
❤8
❤7
'रामकृष्ण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
7%
अव्ययीभाव समास
27%
कर्मधारय समास
19%
बहुव्रीही समास
47%
द्वंद्व समास
❤9
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.
Anonymous Quiz
6%
कर्मणी
14%
कर्तरी
77%
भावे
2%
योपैकी नाही
❤5
'ज्याने खूप ऐकले आहे व वाचले आहे' या शब्दसमूहाचा शब्द शोधा
Anonymous Quiz
54%
बहुश्रुत
25%
बहुभाषिक
17%
बहुगुणी
4%
यांपैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही
❤13
बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभगतीचा आहे.
Anonymous Quiz
15%
तृतीय
73%
द्वितीय
7%
पंचमी
4%
सप्तमी
❤5
रागीट माणूस हा अर्थ खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता
Anonymous Quiz
6%
करणाचा उतार
82%
जमदग्नीचा अवतार
8%
रामाचा अवतार
4%
रागाचापारा चढला
❤7
Q)"तरुणांच्या मनात विष का पेरता!' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?
Anonymous Quiz
9%
तरुणांच्या मनात विष! ते का पेरता!
15%
तरुणांची मने विषारी बनतील.
74%
तरुणांच्या मनात विष पेरू नका
2%
यांपैकी काहीही नाही.
❤7
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा :
वल्लरी -
वल्लरी -
Anonymous Quiz
23%
वृक्ष
35%
झुडुप
40%
लता
2%
यापैकी नाही
❤7
आभाळगात माया तुझी आम्हावरी राहू दे ! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा ?
Anonymous Quiz
54%
उपमा अलंकार
17%
यमक अलंकार
25%
उत्प्रेक्षा अलंकार
4%
चेतणगुणोक्ती अलंकार
❤6
खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?
Anonymous Quiz
14%
मी परिसर स्वच्छ करीत असे
76%
मी परिसर स्वच्छ करीत राहीन
8%
मी परिसर स्वच्छ करीत होतो
2%
मी परिसर स्वच्छ करतो
❤6
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
10%
शांताराम नांदगावकर
19%
महात्मा जोतिबा फुले
65%
सुरेश भट्ट
7%
जगदीश खेबुडकर
❤6
पोपट पेरू खातो - या वाक्यातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
5%
तृतीयान्त
15%
चतुर्थ्यांत
67%
प्रथमांत
12%
द्वितीयांत
❤5
संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात ?
Anonymous Quiz
12%
A) कमी लांबीच्या उच्चाराचे
21%
B) ऱ्हस्व उच्चाराचे
55%
C) दीर्घ उच्चाराचे
11%
D) जास्त लांबीच्या उच्चाराचे
❤9
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous Quiz
56%
1) द्वंद्व समास
19%
2) बहूव्रीही समास
18%
3) अव्ययीभाव समास
7%
4) तत्पुरुष समास
❤14
चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या
Anonymous Quiz
4%
चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
7%
चमच्याने दूध पाजणे
85%
गर्भश्रीमंत असणे
3%
मौल्यवान वस्तू वापरणे
❤5