Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
समानार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा :
वल्लरी -
वल्लरी -
Anonymous Quiz
23%
वृक्ष
35%
झुडुप
40%
लता
2%
यापैकी नाही
❤7
आभाळगात माया तुझी आम्हावरी राहू दे ! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा ?
Anonymous Quiz
54%
उपमा अलंकार
17%
यमक अलंकार
24%
उत्प्रेक्षा अलंकार
4%
चेतणगुणोक्ती अलंकार
❤6
खलील वाक्यात ' रीती भविष्यकाळी ' वाक्य कोणते ते सांगा ?
Anonymous Quiz
14%
मी परिसर स्वच्छ करीत असे
76%
मी परिसर स्वच्छ करीत राहीन
8%
मी परिसर स्वच्छ करीत होतो
2%
मी परिसर स्वच्छ करतो
❤6
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
10%
शांताराम नांदगावकर
19%
महात्मा जोतिबा फुले
65%
सुरेश भट्ट
7%
जगदीश खेबुडकर
❤6
पोपट पेरू खातो - या वाक्यातील कर्म ओळखा.
Anonymous Quiz
5%
तृतीयान्त
15%
चतुर्थ्यांत
67%
प्रथमांत
13%
द्वितीयांत
❤5
संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात ?
Anonymous Quiz
12%
A) कमी लांबीच्या उच्चाराचे
21%
B) ऱ्हस्व उच्चाराचे
55%
C) दीर्घ उच्चाराचे
11%
D) जास्त लांबीच्या उच्चाराचे
❤9
ज्या समासात दोन्ही पदे अर्थ दृष्ट्या समान दर्जाची असतात.त्या समासास...........म्हणतात
Anonymous Quiz
56%
1) द्वंद्व समास
19%
2) बहूव्रीही समास
18%
3) अव्ययीभाव समास
7%
4) तत्पुरुष समास
❤14
चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या
Anonymous Quiz
4%
चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
7%
चमच्याने दूध पाजणे
85%
गर्भश्रीमंत असणे
3%
मौल्यवान वस्तू वापरणे
❤5
डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे
Anonymous Quiz
5%
डोळ्यात काजळ घालणे
85%
चूक लक्षात आणून देणे
7%
डोळ्यास दुखापत होणे
3%
डोळे रागाने मोठे करून पाहणे
❤7
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?
Anonymous Quiz
2%
मित्र
85%
भाषा
12%
भावना
0%
समाज
❤8
पुढील वाक्यातील अर्थ ओळखा : आपण कृपया लवकर उत्तर पाठवावे.
Anonymous Quiz
2%
स्वार्थ
61%
विध्यर्थ
33%
आज्ञार्थ
4%
संकेतार्थ
❤8
तू आला नाहीस तरी चालेल - या वाक्याचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
62%
संकेतार्थ
21%
स्वार्थ
13%
आज्ञार्थ
5%
विद्यर्थ
❤9
खाली दिलेल्या वाक्याचा आशय असलेला उचित पर्याय निवडा. सुनीता फार हुशार आहे.
Anonymous Quiz
14%
सुनीता फार मठ्ठ नाही.
60%
सुनीता थोडीही मठ्ठ नाही.
15%
सुनीता खूप मठ्ठ नाही
11%
सुनीता थोडीशी मठ्ठ आहे.
❤8🥰1
Q)"तरुणांच्या मनात विष का पेरता!' या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?
Anonymous Quiz
8%
तरुणांच्या मनात विष! ते का पेरता!
12%
तरुणांची मने विषारी बनतील.
79%
तरुणांच्या मनात विष पेरू नका
1%
यांपैकी काहीही नाही.
❤11🥰1
❤6👍2👏2🥰1
❤9👍1
Notice_of_adv_capf_2026 (1).pdf
4.9 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी & हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3 : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4 : B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
Apply Link : https://ssc.gov.in/login
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी & हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3 : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.4 : B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
Apply Link : https://ssc.gov.in/login
❤5
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
10%
कामसू
70%
उत्साह
19%
कष्टाळू
1%
किंक्षा
❤11
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
2%
प्राणायाम
21%
फुकटचे श्रम
7%
शत्रुत्व
71%
निरर्थक बडबड
❤9