❤3
सर्व मुलाचे पाचपाचचे गट केले.
Anonymous Quiz
9%
क्रमवाचक
24%
आवृत्ती वाचक
66%
पृथकत्ववाचक
2%
अनिश्चत
❤5
योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. " जिव्हाळा " x .?
Anonymous Quiz
16%
सदाचारी
10%
न्याय
67%
अनास्था
7%
जुट
❤7🔥2
"विधायक" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
फायदेशीर
20%
नाशिवंत
71%
विघातक
3%
विनाश
❤5👍2
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
3%
भविष्यकाळ
9%
भूतकाळ
82%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤8
कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेत असते व वाक्य वर्तमानकाळी असते.
Anonymous Quiz
9%
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
59%
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
10%
दोन्ही चूक
22%
दोन्ही बरोबर
❤3
खालीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे?
Anonymous Quiz
1%
तिचा मुलगा दूध पितो.
42%
दूध पिणे ही काही लहान-सहान बाब नव्हे.
14%
तिचा मुलगा मोठ्या मुश्किलीने दूध पितो.
42%
तिचा मुलगा मुळीच दूध पित नाही.
❤4👏1
पुढे दिलेल्या पर्यायांतून म्हण ओळखा.
Anonymous Quiz
3%
इंगा दाखवणे
12%
ओहोटी लागणे
7%
कैवार घेणे
77%
रोज मरे त्याला कोण रडे
❤9
नर्मदेचा गोटा याचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
6%
बढाई खोर मनुष्य
17%
ठोंब्या मनुष्य
51%
कर्तृत्व हिन मनुष्य
26%
वरीलपैकी सर्व
❤6
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
64%
आज्ञा
24%
विनंती
8%
प्रार्थना
4%
अनुमोदन
❤5
❤5
पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
Anonymous Quiz
16%
बोलकी बाहुली
66%
पुढची गल्ली
14%
कापड-दुकान
5%
माझे-पुस्तक
❤5
याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
15%
यती
23%
संधी
55%
यज्ञ
7%
योग
❤1
❤5
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
7%
केवलप्रयोगी
8%
शब्दयोगी
82%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤7👍1
खालीलपैकी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणते?
Anonymous Quiz
17%
कोणी यावे टिकली मारुनी जावे
17%
कोण ही गर्दी!
24%
माझ्या मुठीत काय ते सांग पाहू.
42%
वरीलपैकी सर्व
❤4
पुढील पैकी योग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
53%
1) कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमांत असतो.
20%
2) कर्मणी प्रयोगात कर्म तृतीयांत असते.
13%
3) भावे प्रयोगात कर्ता प्रथमांत असतो.
14%
4) वरील पैकी नाही.
❤3😁2
पुढील पैकी केवल वाक्य ओळखा
Anonymous Quiz
13%
1) रमेश पुस्तक वाचतो
17%
2) ती नेहमी छान काम करते
19%
3) मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले होते
52%
4) वरील सर्व बरोबर
❤4
बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभगतीचा आहे.
Anonymous Quiz
15%
तृतीय
73%
द्वितीय
8%
पंचमी
4%
सप्तमी
❤7😁3