मराठी व्याकरण IMP
53.6K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
4%
शांताराम नांदगावकर
13%
महात्मा जोतिबा फुले
79%
सुरेश भट्ट
4%
जगदीश खेबुडकर
❤5
♦️नोबेल पुरस्कार 2026...
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
79%
पौरुषत्व
14%
श्रीमंत
6%
सोमवार
2%
पाटील
❤5
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
7%
तामीळ
87%
कानडी
5%
गुजराती
0%
हिन्दी
❤4
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
8%
उदगारवाचक
22%
संयोगचिन्ह
5%
प्रश्नचिन्ह
65%
अवतरण चिन्ह
❤6
♦️रेल्वे भरती जाहिरात

👉अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे

👉एकूण संभावित रिक्त पदे - 3477

👉अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026

👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026

👉अधिकृत वेबसाईट

https://rrb.indianrailways.gov.in/

जॉईन:@spardhaparikshakranti
❤2
तुमची ओळख....

दरवर्षी भरपूर विद्यार्थी टेस्ट सिरीज किंवा ऑनलाईन बॅचमुळे आपल्या सोबत जोडले जातात...

त्यामध्ये शेकडो विद्यार्थी यशस्वी होतात,
परंतु त्यापैकी काही कायमची लक्षात..

त्यांच्या यशामुळेच नाही, तर त्यांच्या संघर्ष व जिद्दीमुळे... 💯

मित्रांनो,
तुमचा 'आजचा संघर्षच' तुमची "ओळख" निर्माण करतो..💯
❤7🔥3
विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या?
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-student-protest-pune-tukaram-mundhe-selected-to-probe-mpsc-paper-leak-which-student-demands-have-been-accepted-know-about-it-scj-81-6186302/
❤2
'पाणी' या शब्दांस पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
38%
अभ्र
19%
तोय
29%
जल
14%
सलिल
❤7☃1👍1
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
10%
कामसू
74%
उत्साह
15%
कष्टाळू
1%
किंक्षा
❤6
♦️जलसंपदा विभाग (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत ) सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणे बाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा व जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाचे सादरीकरण करणे बाबत आढावा बैठक. ...

जॉईन:
@spardhaparikshaKranti
❤2
♦️कारागृह व सुधारसेवा विभागाच्या सुधारित आकृतीबंधातील 34 संवर्गाचा व पदसंख्येचा गटनिहाय तपशील पाहून घ्या.

जॉईन:
@spardhaparikshakranti
❤1