❤6👏2
❤6👍1
❤5🥰1
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
2%
प्राणायाम
17%
फुकटचे श्रम
5%
शत्रुत्व
76%
निरर्थक बडबड
❤6🥰1
♦️परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका तयार करा..
-नंदन निलेकणी
👉 पेपर फुटीवरती सुचवला उपाय..
-नंदन निलेकणी
👉 पेपर फुटीवरती सुचवला उपाय..
❤1🤔1
Forwarded from combine_expres
🔥🔥🔥 जलसंपदा विभाग
📌जलसंपदा विभागातील रिक्त पदे आणि प्रस्तावित आकृतीबंधात आढावा बैठक.... मंत्रालय, मुंबई
📌जलसंपदा विभागातील रिक्त पदे आणि प्रस्तावित आकृतीबंधात आढावा बैठक.... मंत्रालय, मुंबई
❤1
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
5%
झडप
92%
घातली
3%
गाय
1%
वाघा
❤6
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
10%
नाम
7%
अव्यय
9%
क्रियापद
75%
सार्वनामिक विशेषण
👏5😁2❤1
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
4%
द्विगु
19%
द्वंद्व
66%
तत्पुरुष
11%
कर्मधारय
❤4
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
● PSI परीक्षा स्वतंत्र होण्याची शक्यता
❤2
नोंदणी व मुद्रांक विभाग...
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपाई (गट_ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्याबाबत...
जॉईन @combine_expres
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपाई (गट_ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्याबाबत...
जॉईन @combine_expres
❤1
❤8
❤5
परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा
Anonymous Quiz
6%
स्वार्थ
12%
आज्ञार्थ
76%
विध्यर्थ
6%
संकेतार्थ
👍3❤1😁1