❤4
वाघाने गायीवर झडप घातली . या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
Anonymous Quiz
4%
झडप
93%
घातली
3%
गाय
1%
वाघा
❤2
' संकेतार्थ वाक्य ' ओळखा ?
Anonymous Quiz
3%
शांत बसा
5%
तो शांत बसला
7%
त्याने शांत बसावे
85%
तू शांत बसलास तर मी सांगेल
❤1
❤2
❤5
Forwarded from गणित गुरुजी ✍️
वनरक्षक भरतीचं काय व्हायचं ते शेवटी इथेच होणार आहे.
त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील दिवाळी होऊ द्या दिवाळी झाल्यावर करा परंतु सगळ्यांनी करा.
महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून
सुरु होतं आहे.
त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील दिवाळी होऊ द्या दिवाळी झाल्यावर करा परंतु सगळ्यांनी करा.
महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून
सुरु होतं आहे.
❤1
Forwarded from गणित गुरुजी ✍️
roration-assembly.pdf
2.5 MB
📌 महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरु होतं आहे
roration-assembly.pdf
2.5 MB
📌 महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरु होतं आहे
ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास ......... म्हणतात.
Anonymous Quiz
61%
केवल वाक्य
15%
मिश्र वाक्य
22%
संयुक्त वाक्य
1%
संमिश्र वाक्य
❤2
❤5
दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
Anonymous Quiz
13%
द्वंद्व
23%
कर्मधारय
23%
तत्पुरुष
41%
बहुव्रीही
❤6😁4
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
3%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
85%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤6
पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा : वडाची साल पिंपळाला -
Anonymous Quiz
1%
वडाची साल एकच असणे
10%
पिंपळाला वडाची साल चिकटवणे.
88%
एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
1%
वडाची साल पिंपळाला न बसवणे
❤8
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
8%
तामीळ
85%
कानडी
6%
गुजराती
0%
हिन्दी
❤6
❤1
'पेशवा' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Anonymous Quiz
7%
गुजराती
59%
पोर्तुगीज
34%
फारसी
1%
तेलगू
👎16❤4
❤7