मराठी व्याकरण IMP
53.6K subscribers
2.38K photos
46 videos
2.55K files
1.31K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
🔖 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

👉 अढल : हुशार ,वाकबगार
👉 अन्नगुरु : खादाड
👉 अपट : पडदा, आडोसा
👉 अपलाप : सत्य लपविणे
👉 अपुत : अशुध्द ,अपवित्र
👉 अपेत : दूर गेलेला
👉 अबू : बाप
👉 अबाब : सरकारी कर
👉 आंदोली  :  हेलकावा, झोका
👉 आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला
👉 आपगा  :  नदी
👉 आभु  :  ब्रम्हा
👉 आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते
👉 आयतन  :  जागा ,स्थळ
👉 आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार
👉 आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ
━━━━━━━━━━━━
❤9
🎯 खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓

➡️ स्तव
Anonymous Quiz
28%
हेतुवाचक
38%
दिक्वाचक
20%
विरोधवाचक
14%
तुलनावाचक
❤3
🎯 हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे या काव्यपक्तीत खालील कोणते वृत्त आहे❓
Anonymous Quiz
6%
अभंग
43%
पादाकुलक
49%
भूजंगप्रयात
1%
यापैकी नाही
❤6
🎯 खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा❓

➡️ ‘मामा येथे क्वचित येतात.’
Anonymous Quiz
15%
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
42%
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
22%
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
21%
परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय
❤6
नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविण्याऱ्या विशेषणाला .............असे म्हणतात.
Anonymous Quiz
13%
1)सार्वनामीक विशेषण
66%
2)गुणविशेषण
20%
3)संख्यावाचक विशेषण
1%
4)आवृत्ती विशेषण
❤6
खालील वाक्यातील क्रियापदांवरुन कोणता बोध होतो? आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याशिवाय आम्ही संघर्ष करणारच.
Anonymous Quiz
4%
आज्ञार्थ
21%
स्वार्थ
18%
विध्यर्थ
58%
संकेतार्थ
❤3
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous Quiz
75%
विहीण
9%
सासू
7%
जाऊ
8%
वहिणी
❤4
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
1%
गोड
94%
गोडवा
4%
मधुर
1%
रसाळ
❤4
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
8%
नाम
7%
अव्यय
7%
क्रियापद
79%
सार्वनामिक विशेषण
❤3
साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे.
Anonymous Quiz
2%
आवृत्तीवाचक क्रियाविशेषण
16%
रीतिवाचक क्रियाविशेषण
15%
कालवाचक क्रियाविशेषण
67%
स्थलवाचक क्रियाविशेषण
❤5
शालार्थ घोटाळा: जिल्हाभरातील ६५० शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार!
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
3%
जलद
7%
कसर
12%
पथ
78%
वीज
❤5
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
85%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤2
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
5%
शक्य क्रियापद
14%
प्रयोजक क्रियापद
81%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
❤5
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
5%
कामसू
84%
उत्साह
10%
कष्टाळू
0%
किंक्षा
❤2
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
82%
पौरुषत्व
12%
श्रीमंत
4%
सोमवार
2%
पाटील
❤2👏1