मराठी व्याकरण IMP
53.6K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
'सविता' या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
चंद्र
45%
सूर्य
32%
आकाशगंगा
8%
नक्षत्र
❤3🔥1
'पृथ्वी' या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
Anonymous Quiz
6%
अवनी
37%
वसुंधरा
9%
धरती
48%
भार्या
❤2
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥

1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट
2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट
3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप
4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)
5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
❤4
'कर्ता' या शब्दातील मूळ धातू खलालीपैकी कोणता आहे.
Anonymous Quiz
72%
कर
12%
करत
12%
कर्म
5%
कर्ता
❤2
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
Anonymous Quiz
78%
बसला
8%
बसू
10%
बसतो
4%
बसावा
❤1
बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous Quiz
5%
बेडूकाने
17%
बेडुकाने
70%
बेडकाने
8%
बेडक्याने
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
85%
पौरुषत्व
10%
श्रीमंत
5%
सोमवार
1%
पाटील
लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous Quiz
12%
विशेषनाम
73%
सामान्यनाम
15%
भाववाचकनाम
1%
सर्वनाम
❤1
'अव्ययीभाव समासाचे उदाहरण सांगा.
Anonymous Quiz
4%
पोळपाट
20%
मातापिता
13%
त्रिशंकू
63%
आमरण
🥰3❤1🔥1
गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
Anonymous Quiz
71%
षष्ठी
13%
चतुर्थी
13%
पंचमी
2%
द्वितीया
❤4
विकारी शब्दांच्या जाती किती आहेत.
Anonymous Quiz
13%
2
14%
3
71%
4
2%
अनेक
❤2
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
कामसू
84%
उत्साह
12%
कष्टाळू
0%
किंक्षा
❤2
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
85%
पौरुषत्व
9%
श्रीमंत
4%
सोमवार
1%
पाटील
❤2
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
83%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
10%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤4