https://amzn.in/d/0fWGsTGl
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
काळा_घोडा_पोलीस_भरती_2026_प्रश्न_विश्लेषण_2026_27_1.pdf
12.7 MB
https://amzn.in/d/0fWGsTGl
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
🔔तारीख जाहीर, या दिवशी होणार जनगणना
⭐️केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या तारखांची घोषणा केली. देशभरात 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 दरम्यान जनगणनेचे काम पूर्ण केले जाणार आहे.
⭐️ यानंतर 1 मार्चच्या मध्यरात्री 12 वाजता संदर्भ तारीख मानली जाईल.
⭐️ मात्र निवडणूक होणारी राज्ये मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंड तसेच बर्फाच्छादित भाग असलेल्या लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये या काळात जनगणना केली जाणार नाही.

खालीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी वाक्य आहे?
Anonymous Quiz
1%
तिचा मुलगा दूध पितो.
44%
दूध पिणे ही काही लहान-सहान बाब नव्हे.
13%
तिचा मुलगा मोठ्या मुश्किलीने दूध पितो.
43%
तिचा मुलगा मुळीच दूध पित नाही.
❤4
नर्मदेचा गोटा याचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
7%
बढाई खोर मनुष्य
27%
ठोंब्या मनुष्य
42%
कर्तृत्व हिन मनुष्य
24%
वरीलपैकी सर्व
❤5
मुलांनो, गोंगाट करू नका. क्रियापदाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
66%
आज्ञा
20%
विनंती
9%
प्रार्थना
5%
अनुमोदन
❤3
2 ) मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्य भूषण पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
15%
A) शरदचंद्र मुक्तिबोध
57%
B) भालचंद्र नेमाडे
19%
C) नारायण सुर्वे
8%
D) पु. ल. देशपांडे
❤3
बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
7%
द्विगु
23%
द्वंद्व
58%
तत्पुरुष
12%
कर्मधारय
#SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर..
● या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात..
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
● या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात..
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
❤2
❤3
❤5
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
3%
तामीळ
90%
कानडी
5%
गुजराती
1%
हिन्दी
❤3
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
5%
उदगारवाचक
12%
संयोगचिन्ह
6%
प्रश्नचिन्ह
77%
अवतरण चिन्ह
❤5
❤2👍1
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
10%
साधा भूतकाळ
19%
अपूर्ण भूतकाळ
68%
पूर्ण भूतकाळ
4%
रीती भूतकाळ
❤2
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
केवलप्रयोगी
8%
शब्दयोगी
83%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
👏3
❤2
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
6%
साधा भूतकाळ
16%
अपूर्ण भूतकाळ
76%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤2
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
2%
केवलप्रयोगी
7%
शब्दयोगी
89%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤2😭1
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
9%
तळाला आहे ते घर
63%
तळाचे घर
16%
घरातील तळाचा भाग
13%
तळात असलेले घर
❤2