Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

MPSC News
Anonymous Quiz
33%
मादागास्कर
19%
चिली
26%
पेरू
21%
सुदान
👍1
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या गरीब लोकांचे प्रमाण किती टक्के आहे?

MPSC News
Anonymous Quiz
18%
११%
30%
१२%
30%
१३%
23%
१०%
👍3
मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?

MPSC News
Anonymous Quiz
28%
नरेंद्र मोदी
34%
अनुराग ठाकूर
16%
जितेंद्र सिंह
22%
निर्मला सीतारामन
Questions 1st shift
Aarybharat granth
Justice party
Biyas kontya nadichi upnadi
Gazal konache prassidh aahet- suresh bhat
Sanstha sansthapak - Bombay asso ( Dadabhai nauroji)
Jamnalal Bajaj - vardha satyagrahashram
Schedule cast federation- Babasaheb Ambedkar

Tennis chashak gold medals india

Rani rampal game

Disaster parishad venue

Ladli behna yojna

Atlas ne kiti himalay and pashchim ghatatil rajy and ut cha smavesh kela

Life movement start


Justice party sthapna date

Satipratha virrudh pitition - radhakant dev

Life movement started in which state ?

Bhumi kay aahe?

English-
Frail antonym
A big shot idiom
Profound antonym
Question tag
Punctuation
Voice
Indirect speech
Preposition
Article
Correct spelling
Question tag
Pick out the error
Tense


Maths -
Syllogism
Tap and tank
Time distance work
Partnership
Ratio and proportion
Compound interest


Marathi - too much easy
English - easy
Maths - easy to moderate
Gs- easy to moderate
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
ZP form 2023 district wise @officer_club(2).pdf
1.7 MB
#ZP form 2023 district wise

✅♦️जिल्हा परिषद भरती 2023..

👉 जिल्हा नुसार जागा साठी आलेले फॉर्म 18 जिल्हाची माहिती टाकली आहे उर्वरित लवकरच..


👉 ⚠️सरळसेवा भरती बाबतीत सर्व माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. आणी सर्व माहिती वाचून घ्या..लिंक ✅
👇👇👇👇

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश
❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
❇️ धुमाळवाडी - महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित...

👉 हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे

👉 या एकट्या गावात तब्बल १९ प्रकारच्या फळांचे उत्पादन होते.

👉 आत्तापर्यंत एकट्या सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेले वेगवेगळी गावे -

1) पुस्तकाचे गाव - भिलार ( ता. महाबळेश्वर )

2) मधाचे गाव - मांघर ( ता. महाबळेश्वर )

3) नाचणीचे गाव - कुसुंबी ( ता. जावळी )

4) फळांचं गाव - धुमाळवाडी ( ता. फलटण )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1😁1
❇️ Talathi Bharti [Shift :- 1] :- 6 Sept 2023

१) लाडली बहन योजना राज्य - मध्यप्रदेश
२) RTI act
३) समानता कलम - 14
४) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे
५) कच्छचे रण - गुजरात
६) बियास ही कोणाची उपनदी आहे ?
७) भूमी कादंबरी - आशा बगे
८) कलम - 18
९) ब्राम्हो समाजाला विरोध कोणी केला ?
१०) आर्या भारत कोणी लिहिले ?
मराठी सोपं होतं
इंग्लिश पण बऱ्यापैकी सोपं होतं
Reasoning पण सोपं होतं

By Aditi Narawade Mam

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3😁1
🔰 भारतातील जनक विषयी माहिती

🌀 भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🌀 आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🌀 भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🌀 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🌀 राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🌀 हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🌀 चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🌀 राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🌀 धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🌀 वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
7671.pdf
12.1 MB
♦️Adv.No.074/2022 & 030/2023 Taluka Sports Officer, Group B-

👉 Question Paper

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
#प्रवेशपत्र.

♦️👉महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र

♦️लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

♦12/09/2023 पर्यंत हॉलतिकीट काढता येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
✅♦️तलाठी भरती २०२३ परीक्षा १३ सप्टेंबर ला पण आहे चुकून पेपर मध्ये १३ तारीख नाही मध्ये समाविष्ट झाली आहे.. 🙏🙏

👉 परीक्षा वेळापत्रक नुसारच होतील.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
7674.pdf
330.9 KB
♦️👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 Cutoff _ Open Male 108.00🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1😁1
राज्यसेवा पूर्व निकाल जाहिर.. 🔥
SBI PO Notification 2023.pdf
704.6 KB
🛑SBI Bank PO Notification 2023 Out . ..

👉Last Date : 27 September 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🎯🍓🍇"धुमाळवाडी" - महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित...🍇🍓

📍 हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे.

📍 या एकट्या गावात तब्बल १९ प्रकारच्या फळांचे उत्पादन होते.

📍आत्तापर्यंत एकट्या सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेले वेगवेगळी गावे -

1) 📚पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर).

2) 🍯मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर).

3)🥞 नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी).

5)🎼 कवितांचं गाव - जकातवाडी (सातारा).

4) 🍐फळांचं गाव - धुमाळवाडी (ता. फलटण).
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🥰3👍1
🔰 IBPS पॅटर्ननुसार जिल्हा परिषद भरती Special Batch 🔥🔥🔥

♻️Batch ची वैशिष्ट्ये :
⚜Topicwise Poll Question with Explanation
⚜IBPS पॅटर्ननुसार Paper 1 आणि Paper 2 संपूर्ण तयारी
⚜प्रत्येक घटकाच्या IMP PDF Notes
⚜अभ्यासक्रमानुसार प्रत्येक टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न घेण्यात येणार
⚜ संपुर्ण बॅच Telegram Private Group वर असेल.

🔸बॅच सूरू - १३ सप्टेंबर २०२३
🔹बॅच कालावधी - ZP परीक्षा संपेपर्यंत

🔰बॅच Fees :-

🔹१)आरोग्य सेवक तांत्रिक 40% +50%(पुरूष) = १४९ रू
🔸२)आरोग्य सेवक तांत्रिक 40% + 50%(महिला) = १४९रू
🔹३)ग्रामसेवक तांत्रिक = १४९ रू
🔸४)मराठी + इंग्रजी ( सर्व पदांसाठी) = ९९ रू
🔹५)Gk+ GS + current affairs (सर्व पदांसाठी) = ९९ रू
♻️६)आरोग्य सेवक (महिला/ पुरूष) तांत्रिक + मराठी+ इंग्रजी+ GK GS + चालू घडामोडी= १९९ रू
♻️७)ग्रामसेवक तांत्रिक +मराठी+ इंग्रजी+ GKGS+ चालू घडामोडी = १९९ रू
♻️८) Combo ( आरोग्य सेवक(पुरूष/महिला) + ग्रामसेवक + मराठी+ इंग्रजी+ GK GS + चालूघडामोडी - 249 रू


❤️टीप: संपूर्ण तयारी करून घेतली जाईल.

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635

🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529


❌Offer फक्त आज आणि उद्या असेल. त्यानंतर Fees वाढवण्यात येईल.
👍4