🛑 650 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या...
👉 आरक्षणाच्या तिढ्यामुळे 'एमपीएससी' कडून निकाल जाहीर नाही..
👉 शासनाने लवकरात लवकर युद्ध पातळीवर तोडगा काढून निकाल लावणे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे खूप गरजेचे आहे 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad

🔰 अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे.
◆ ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार असून,
◆ या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
◆ अखेर, साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

♦️👉महाज्योती सुधारित परिपत्रक.
♦️👉प्रशिक्षण घेण्यासाठी सुधारित मंजूर विद्यार्थी संख्या.
☂👉UPSC ENGLISH:- 1000
☂👉UPSC MARATHI:- 750
☂👉MPSC :-1000
☂👉MPSC COMBINE :- 1000
☂👉MILITARY :-750
☂👉MBA:-500
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
38.9 MB
♦️आत्तापर्यंत झालेले जवळपास TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.(सर्व विषय समाविष्ट आहेत)
📌तलाठी TCS घेणार आहे त्यामुळे या PDF चा नक्की फायदा होईल
📌Save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
📌तलाठी TCS घेणार आहे त्यामुळे या PDF चा नक्की फायदा होईल
📌Save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
कृषी सेवक 16 paper (1).pdf
9.9 MB
♦️⭕️ कृषीसेवक चे २०१९ ला ऑनलाईन झालेले सर्व पेपर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
🎯👆TCS ने विचारलेले GS वरील सर्व प्रश्न एकत्रित
तलाठी TCS घेणार आहे.
जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
तलाठी TCS घेणार आहे.
जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित...
👉इजिप्तच्या "ऑर्डर ऑफ द नाईल" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉इजिप्तच्या "ऑर्डर ऑफ द नाईल" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti