Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🔰मीराबाई जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत

🔹भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू सौदी अरेबियातील रियाध येथे होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पाच सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

🔸ही स्पर्धा 4 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा म्हणून काम करेल.

🔹दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती चानू महिलांच्या ४९ किलो गटात स्पर्धा करणार असून सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ ऑलम्पिक 2024 ❇️

➡️ भारताचा ट्रिपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलम्पिक 2024 साठी निवड

➡️ पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फिल्ड athelete ठरला आहे.

➡️ 2024 ची ऑलम्पिक स्पर्धा :- पॅरिस

➡️ ऑलम्पिक स्पर्धा चार वर्षांनी होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔸 दिनांक 24/07/2023 पासुन पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे 199 नवप्रविष्ट पोलीस शिपाई (पुरुष) यांचे प्रशिक्षण सुरु.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच पदके...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२२' अहवालात ७८.२० गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.

✅तामिळनाडू देशात अग्रस्थानी आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸खातेनिहाय रिक्त पदे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच पदके...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸Upsc महाज्योती परीक्षेत मास कॉपी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
1.SARTHI IBPS BATCH 2 Provisional Merit List.pdf
888.9 KB
1.SARTHI IBPS BATCH
2. Provisional Merit List.pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸आरोग्य विभाग गट-क व ड भरती संदर्भात पत्रक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔷 विम्बल्डनचा नवा तारा. कार्लोस अल्कराझ विम्बल्डन चॅम्पियन.

👉 जोकोविचच्या आठव्या जेतेपदाचे स्वप्न भंगले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6172546007889350013.pdf
238.5 KB
कामगार कल्याण

राज्यसेवा मुख्य GS 3 चे प्रश्न (2020-2022)

Save करुन ठेवा. नगरपरिषद साठी उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔷 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारत तिसरा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6172546007889350060.pdf
221.3 KB
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988

राज्यसेवा मुख्य GS 2 चे प्रश्न (2020-2022)

Save करुन ठेवा.नगरपरिषद साठी उपयुक्त आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔷 जात वैधता प्रमाणपत्रे वर्षभर उपलब्ध.

👉
शैक्षणिक प्रवेश सुरू असताना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे कुणालाच वेळेवर प्रमाणपत्रे मिळत नाहीत, त्यातून भ्रष्टाचाराला वाव मिळतो, हे सर्व थांबविण्यासाठी ज्यांना जेव्हा हवे असेल तेव्हा जात वैधता प्रमाणपत्रे देण्याबाबतचा म्हणजे 12 महिने ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचे नवे धोरण लवकरच जाहीर केले जाईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad