Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔰 भारतातील जनक विषयी माहिती

🌀 भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🌀 आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🌀 भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🌀 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🌀 राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🌀 हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🌀 चित्रपटसृष्टीचे जनक
– दादासाहेब फाळके

🌀 राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🌀 धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🌀 वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
🔸तलाठी भरती 13 लाख अर्ज...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔸सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता अर्ज मागविणेबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔸इतर मागासांसाठी आता'मोदी आवास योजना'..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.

1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट :- 1908

बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.

2) नाशिक कट :- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.

3) दिल्ली कट :- 1912
रासबिहारी बोस.

4) लाहोर कट :- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.

5) काकोरी कट :- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.

6) मीरत/मेरठ कट। :- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.

7) लाहोर कट :- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.

8) चितगाव कट :- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
Police-Bharti-Tapshil-PDF-2 (1).pdf
1.3 MB
🔸Police-Bharti-Tapshil-PDF-2 (1).pdf
पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज July 2023
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 27 ऑगस्ट 2023

✅ Link 👇👇

🌐
https://mahajyoti.org.in/registration/police/july2023/mobile_verification.php
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
✔️सरळसेवेसाठी important👍

⭕️विज्ञान - शोध व संशोधक

01) विमान – राईट बंधू

02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

03) रडार - टेलर व यंग

04) रेडिओ - जी. मार्कोनी

05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

06) थर्मामीटर - गॅलिलीयो

07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

08) विजेचा दिवा - एडिसन

09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स

10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

12) सायकल - मॅकमिलन

13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

16) ग्रामोफोन - एडिसन

17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

19) उत्क्रांतिवाद - डार्विन

20) भूमिती - युक्लीड

21) देवीची लस - जेन्नर

22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

23) अँटी रेबीज -लुई पाश्चर

24) इलेक्ट्रोन – थॉमसन

25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

26) न्यूट्रोन – चॅडविक

27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
Microsoft Word - CET 2023 letters (1).pdf
3 MB
SIAC UPSC CET exam
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
✳️ खेलो इंडिया युथ गेम्स 2023

- यंदाचे : पाचवे

-➡️ ठिकाण :  मध्य प्रदेश

- ➡️दिनांक : 30 जानेवारी  ते 11 फेब्रुवारी 2023

- ➡️प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161)

- ➡️दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128)

-➡️तिसरे क्रमांक :  मध्य प्रदेश(39-30-27=96)

- ➡️मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर,
आनि ग्वालियर

- ➡️थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो"

-➡️शुभंकर : आशा आणि मोगली

-➡️ पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018

- ➡️या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
44%
अमरावती
12%
गुंटूर
20%
विजयवाडा
23%
विशाखापट्टणम्
👍2
पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे __________ म्हणतात.
Anonymous Quiz
5%
गती
70%
परिभ्रमण
24%
परिवलन
1%
यापैकी नाही
👍1
वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे
Anonymous Quiz
48%
समवर्ती
23%
राज्य
20%
केंद्र
10%
यापैकी सर्व
👍1
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ__________ जवाबदार असते
Anonymous Quiz
19%
संसदेस
24%
राज्यपालांना
52%
विधानसभेस
4%
पंतप्रधानांना
👍2
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य _______ संरक्षणासाठी तयार करण्यात आले.
Anonymous Quiz
8%
मोर
22%
वाघ
68%
शेकरू
2%
यापैकी नाही
😁2👍1
कोतवाल_भरती_परीक्षा_जिल्हा_उस्मानाबाद_230730_221403.pdf
1.2 MB
♦️👉कोतवाल भरती परीक्षा जिल्हा धाराशिव.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️👉आजच्या लेखापाल परीक्षेत आलेल्या प्रश्नांचं स्वरूप बघून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️👉आजच्या लेखापाल परीक्षेत  आलेल्या प्रश्नांचं स्वरूप बघून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
लेखा कोषागारे विभाग

Aurangabad विभागाची जुलै 2023 ची माहिती

42 पदे रिक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔷 महाज्योती परीक्षा 2023 :-

👉
कॉपी पेस्ट प्रश्नासंदर्भात श्री. राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांना झाल्या प्रकाराची संपुर्ण माहिती दिली असून त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा शब्द दिलाय. कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
▪️ इस्रायल चा नवीन गुप्तचर उपग्रह OFEC-13

- 5 एप्रिल 2023 रोजी, इस्रायलने आपला नवीन गुप्तचर उपग्रह OFEC-13 यशस्वीरित्या कक्षेत टाकला. 

- हा उपग्रह इस्रायली सैन्य आणि गुप्तचर संस्थांना प्रगत गुप्तचर क्षमता प्रदान करण्यासाठी आहे. OFEC-13 हे प्रतिष्ठित इस्रायली एअरबेस पालमाचिम येथून प्रक्षेपित करण्यात आले.

- ओफेक-१३ उपग्रहाचे महत्त्व :

- OFEC-13 उपग्रहाच्या लष्करी वापराव्यतिरिक्त, त्याचा वापर नागरी उद्देशांसाठीही करणे अपेक्षित आहे, जसे की पाणी आणि शेतजमीन यासारख्या नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण करणे आणि आपत्ती व्यवस्थापनात मदत करणे.

- OFEC-13 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हा इस्रायलच्या एरोस्पेस उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.  संप्रेषण, नेव्हिगेशन आणि रिमोट सेन्सिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगत क्षमतांसह इस्रायल उपग्रह तंत्रज्ञानामध्ये जागतिक आघाडीवर  होऊ शकतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1