⭕️⚠️♦️चांद्रयान चंद्राच्या कक्षेत!
👉 इस्रोतून झाले इंजिन फायर : २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👉 इस्रोतून झाले इंजिन फायर : २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
⭕️♦️⚠️वन विभागाच्या भरती परीक्षेत 'हायटेक' कॉपी चा प्रकार...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राटच रद्द; 40,000 विद्यार्थ्यांची आता फेरपरीक्षा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️
◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.
◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.
❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️
▪ मूलभूत हक्क : अमेरिका
▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
▪ संघराज्य पद्धत : कॅनडा
▪ शेष अधिकार : कॅनडा'
▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
▪ कायदा निर्मिती : इंग्लंड
▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.
◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.
❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️
▪ मूलभूत हक्क : अमेरिका
▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
▪ संघराज्य पद्धत : कॅनडा
▪ शेष अधिकार : कॅनडा'
▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
▪ कायदा निर्मिती : इंग्लंड
▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
❇️ ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण ❇️
★ उत्सव - राज्य ★
1) बिहू - आसाम
2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड
3) वांगला, नोंगम. - मेघालय
4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश
5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम
6) खार्ची पूजा - त्रिपुरा
7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर
8) चापचर कूट - मिझोराम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
★ उत्सव - राज्य ★
1) बिहू - आसाम
2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड
3) वांगला, नोंगम. - मेघालय
4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश
5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम
6) खार्ची पूजा - त्रिपुरा
7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर
8) चापचर कूट - मिझोराम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?
Anonymous Quiz
13%
सहायक क्रियापद
27%
साधित क्रियापद
55%
संयुक्त क्रियापद
5%
सकर्मक क्रियापद
👍4❤1
'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?
Anonymous Quiz
16%
भाषाअंतर्गत
73%
भाषांतर्गत
8%
भाष्यन्तर्गत
3%
भाषेंतर्गत
👍4
👍4
100 उंदरांपेक्षा एक सिंहाचे शासन चांगले असे कोणी म्हंटले?
Anonymous Quiz
13%
रॉबर्ट ओवेन
47%
कार्ल मार्क्स
33%
वाल्टेअर
7%
जेम्स पहिला
👍3👏1
👍3😁1