Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🌸विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा🌸

1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन
2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन
3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन
4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ
5. सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन
6. कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र
7. करडी क्रांती :- खत उत्पादन
8. धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन
9. गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
10. चंदेरी क्रांती:- अंडी
11. चंदेरी तंतू :- कापूस
12. अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प
13. लाल क्रांती :- टोमॅटो/मांस
14. तपकिरी क्रांती :- कोको
15. गोल क्रांती :- बटाटे
16. नारंगी :- युक्रेन मधील क्रांती
17. इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
▪️'अमृत भारत स्टेशन' योजनेअंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल ?

➡️ 508

▪️लोकसभा सचिवालयाने अलीकडे कोणत्या नेत्याचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले आहे.

➡️ राहुल गांधी


▪️कोणती भारतीय महिला तिरंदाजीमध्ये सर्वात तरुण जागतिक विजेती ठरली आहे.

➡️ अदिती स्वामी

▪️स्पेनमधील महिला टेनिस हार्डकोर्ट स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

➡️ प्रार्थना ठोंबरे

▪️कंबोडियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

➡️ हुन मानेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❤️खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव❤️‍🔥

💛सरळसेवा TEST SERIES 10
(TCS,IBPS पॅटर्न)
तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य,TCS-IBPS घेणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षा उपयुक्त

https://link.qoohoo.in/db34539ce6

💜99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका
-जिल्हा निवड समिती 66 व महापरीक्षा तलाठी 33
एकूण - 99 प्रश्नपत्रिका
10,000+ प्रश्न
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

💙TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका
( 2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका)
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
https://link.qoohoo.in/d08ed25e8b

🧡 22 वनरक्षक प्रश्नपत्रिका
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित
एकूण - 22 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 2200
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🩷पोलीस भरती प्रश्नसंच
2016 ते 2022 पर्यंतच्या 76 प्रश्नपत्रिका
एकूण - 76 प्रश्नपत्रिका
प्रश्न - 7600+ 
https://link.qoohoo.in/1a360a5b95

❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका
2018 मध्ये घेतलेले प्रश्नपत्रिका
https://link.qoohoo.in/59a31cc773

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram t.me/vision_mpsc_admin
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
🥰1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
3%
वारघर
88%
पालघर
6%
नवघर
3%
यापैकी नाही
मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
Anonymous Quiz
61%
पेट्रोलियम
12%
मीठ
16%
कोळसा
12%
मँगनीज
"निर्मिका चा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी"असे कोणी म्हटले?
Anonymous Quiz
17%
वि दा सावरकर
38%
महात्मा फुले
40%
गोपाळ गणेश आगरकर
5%
लोकमान्य टिळक
🔘महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
16%
तापी
57%
वैनगंगा
20%
नर्मदा
7%
कृष्णा
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ?
Anonymous Quiz
40%
काळी
25%
तांबडी
25%
गाळाची
10%
जांभी