Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
16.1 MB
🧘🏻‍♂ Study through Maps
🧘🏻 महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे
ज्यांना पाठांतर अवघड जाते त्यांना नकाशाद्वारे Facts चांगल्या लक्षात ठेवता येतील.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
 
#Geography
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🕍 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-

- मणिभवन संग्रहालय

- नेहरू तारांगण

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

- भाऊ दाजी लाड संग्रहालय

- जहांगीर आर्ट गॅलरी

- बेस्ट वाहतूक संग्रहालय

- रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय

- नेहरू सायन्स सेंटर

- भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

- नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🔸ZP पदभरती

▪️अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

▪️Link 👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔰 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
◆ आंबोली (सिंधुदुर्ग)
◆ खंडाळा (पुणे)
◆ लोणावळा (पुणे)
◆ भिमाशंकर (पुणे)
◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
◆ जव्हार (पालघर)
◆ तोरणमाळ (नंदुरबार)
◆ पन्हाळा (कोल्हापूर)
◆ महाबळेश्वर (सातारा)
◆ पाचगणी (सातारा)
◆ कोयनानगर (सातारा)
◆ माथेरान (रायगड)
◆ मोखाडा(ठाणे)
◆ सूर्यामाळ (ठाणे)
◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)
◆ येडशी (उस्मानाबाद)
◆ रामटेक (नागपूर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥🚀 ग्रामसेवक पात्रता 🚀

१२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.
पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
MIDC Junior Engineer Civil 25 Aug 05-00 PM Set 2.pdf
7.8 MB
👉MIDC Junior Engineer Civil

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MIDC Junior Engineer E and M 25 Aug 08-30 AM.pdf
8.1 MB
👉MIDC Junior Engineer E and M

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MIDC Electrician GR 2 27 Aug 08-30 AM (1).pdf
7.1 MB
👉MIDC Electrician

👉Online 2021 मध्ये झालेले paper

👉MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त ठरेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
MIDC 2023 जाहिरात प्रसिद्ध
परीक्षा ibps घेणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
5_6265010769667031206.pdf
180.6 KB
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961

MIDC परीक्षेसाठी या कायद्यावर प्रश्न आहेत.
प्रश्न कसे असतात हे वरील प्रश्नपत्रिका पाहा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔰तलाठी fast-track Poll Quiz Rivision बॅच

♻️२ दिवसात १३५०+ Admissions Completed..🔥🔥

🔥Last १५० Admissions remaining

🔸आत्ताच Admission करून घ्या..👇👇
#Advt.

🔰सुरू असलेली तलाठी 2023 बदललेल्या पॅटर्ननुसार GK आणि GS Quiz poll with Explanation स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉

🔥बॅच सूरू : २२ ऑगस्ट २०२३ (मागील झालेले सर्व प्रश्न पुन्हा सोडवता येतील)
🔥बॅच कालावधी : तलाठी exam संपेपर्यंत सुरु

🔥तलाठी टप्पा २ आणि टप्पा ३ (२६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर) होणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त.

♻️कोर्साची चे टॉपिक :

🔸मराठी लेखक व कादंबरी, टोपणनाव
🔹RTI, राज्य माहिती आयोग
🔸इतिहास  टॉपिक: समाजसुधारक, महत्वाची युद्ध, व्हाईसरॉय, महव्याच्या संस्था व इतर
🔹भूगोल टॉपिक: लोकसंख्या, नद्या, शिखरे, समद्राकिनारे, घाट, रस्ते व इतर
🔸राज्यशास्त्र टॉपिक : संविधान, महत्त्वाची कलमे, कायदे, आयोग व इतर सर्व
🔹विज्ञान टॉपिक : जीवनसत्वे, रोग, शोध, प्राणी व वनस्पती वर्ग व इतर
🔸चालू घडामोडी टॉपिक: खेळ, पुरस्कार, राज्य व त्यांची विधायक/कायदे इतर महत्वाचे टॉपिक
🔹संगणक टॉपिक : सर्व महत्वाचे long form, त्यांची माहिती व इतर

🔸बदलत्या पॅटर्न नुसार अजून महत्वाचे टॉपिक घेतले जातील..

🔥बॅच फीस : ८८ रुपये

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529

🔰अवघ्या 2 दिवसात रेकॉर्ड ब्रेक १३५०+ Admissions.

♻️Offer फक्त आज रात्री १२ पर्यंत आहे.. थोडेच Admission शिल्लक.. आत्ताच Admission करून टाका... 🔥🔥
👍1
◾सन 1808 मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणू सिद्धांताचा शोध लावला ?(ASO Pre 2016)
Anonymous Quiz
41%
जॉन डाल्टन
29%
सर आयसॅक न्यूटन
25%
प्लॅटो आणि अरिस्टोटल
5%
ल्युसीप्पस
◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना _______ असे संबोधतात.(MPSC group C pre 2018)
Anonymous Quiz
30%
क्लोरोफायसी
35%
सायनोफायसी
15%
फिओफायसी
20%
झॅन्थोफायसी
◾'टीक्का डिसीज्' हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो ?(ASO Pre 2016)
Anonymous Quiz
33%
भुईमूग
25%
टमाटे
32%
कपाशी
10%
लिंबू
👏1
202308251153409727.pdf
204.8 KB
♦️👉महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परीक्षा 2019 मधील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब या पदावरील नियुक्तीबाबत शुध्दीपत्रक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
NOTIFICATION FOR ENGAGEMENT OF MANAGEMENT TRAINEES (10).pdf
1.1 MB
♦️👉Nainital Bank Management Trainees / Clerk Recruitment 2023

♦️👉Eligibility : Any Bachelor Degree

♦️👉Last Date- 27 August

♦️👉Apply Here
👇👇👇👇

 https://ibpsonline.ibps.in/nblmtjul23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1👎1
ग्रामसेवक_परीक्षा_45_दिवसांचा_मास्टर_प्लॅन_1.pdf
56.1 KB
❤️ स्पेशल ग्रामसेवक 45 दिवसांत 80 गुणांचे तांत्रिक घटक

❤️अभ्यासासाठी रोज सकाळी pdf मटेरियल(संदर्भासहीत) आणि रोज संध्याकाळी 80 गुणांची टेस्ट

❤️ आता पर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

❤️Fees - 480 ₹

Offer link👇👇👇

https://qrnuq.on-app.in/app/oc/382852/qrnuq?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join - @DASKRUSHIGHATAK
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
#MIDC
♦️MIDC जाहिरात

✍️परीक्षा -  IBPS घेणार.

📝Application Date- 2 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर

✍️३४ प्रकारची पदे व त्यांची पात्रता दिलेली आहेत

✍️Exam पद्धती:

1️⃣पेपर 1
       मराठी
       English
       GK
        MIDC act 1961
2️⃣ पेपर 2
        पदाशी संबंधित ज्ञान

♦️फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
https://www.midcindia.org/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
📣 ग्रामसेवक साठी MS-CIT मधून यांना सूट मिळेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran