Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
भारतातील खालीलपैकी कोणाला सर्वप्रथम रेमन मॅगसेसे पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
17%
पंडित जवाहरलाल नेहरु
16%
इंदिरा गांधी
57%
विनोबा भावे
9%
किरण बेदी
👏2👍1
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला कोण?
Anonymous Quiz
43%
आशापूर्णा देवी
19%
महाश्वेता देवी
18%
अमृता प्रीतम
20%
महादेवी वर्मा
आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
9%
क्रिकेट
32%
फुटबॉल
40%
हॉकी
19%
बास्केटबॉल
👍1
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
14%
1954
46%
1955
32%
1956
8%
1957
👏1
बदामपहाड खाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
24%
ओडिशा
45%
छत्तीसगढ
22%
बिहार
10%
झारखंड
👍1👏1
पारसनाथ शिखर खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे सर्वोच्च शिखर आहे?
Anonymous Quiz
14%
विंध्य पर्वत
31%
कैमुर टेकड्या
45%
छोटा नागपूर पठार
10%
नागा हिल्स
👍3
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन)
:-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

2018 मध्ये घेण्यात आलेले 7 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

☘एकूण - 7 प्रश्नपत्रिका
🍀भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌿प्रश्न - 850
🎄पेजेस - 423
🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
🍁संकलन - VISION-MPSC
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
👍1
nagarparishad ad.pdf
2.8 MB
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
👍2
🛑 चांद्रयान - 3 मोहिमेचे नेतृत्व :-

✅️ इस्रो अध्यक्ष :- एस. सोमनाथ

✅️ मोहिम संचालक :- मोटवरी श्रीकांत

✅️ प्रकल्प संचालक :- पी. वीरामुच्चुवेल

✅️ रॉकेट संचालक :- बीजू सी. थॉमस

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
❇️ भारताची_राष्ट्रीय_प्रतिके ❇️

⭕️Police bharti Ani Talathi bharti Imp⭕️

♻️ राष्ट्रध्वज : तिरंगा 

♻️ राष्ट्रीय मुद्रा : रुपया

♻️ राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा
 
ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ

Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तरः मोर

Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?
उत्तरः गंगा डॉल्फिन

Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
उत्तरः आंबा

Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमळ

Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)

Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तरः हॉकी

Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?
उत्तर - 3 : 2

Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर

Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तरः वंदे मातरम्

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान 

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍5
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित

🌹एकूण - 10 प्रश्नपत्रिका
🪷भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌼प्रश्न - 2000
🌸पेजेस - 884
🌺शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍1
krushisevak ad.pdf
1.6 MB
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित
Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
👍1
पशु संवर्धन चे हॉल तिकीट 15 दिवस आधीच येणार आहेत, हॉल तिकीट download साठी खालील लिंक भेट देत रहा

https://ahd.maharashtra.gov.in/

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
✅♦️ या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित गोष्टी...🔥🔥

1. राज्यसेवा 2023 पूर्व परीक्षा निकाल.
( अंदाजित कट ऑफ राज्यसेवा 107 ते 110 मार्क्स )
2. Combine 2023 पूर्व ASO, गट क पूर्व 2023 निकाल.. ( आनंदी आनंद 😀)
3. टायपिंग skill 2022 निकाल
4. राज्यसेवा मुख्य 2022 निकाल ( लागला तर Fix सांगता येत नाही.. )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️☑️⚠️नगर परिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा पेपर 2 साठी विशेष बॅच.

☑️बॅच साठी app link :-

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.maza


#Advertisement
चापराळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
45%
गडचिरोली
22%
चंद्रपूर
28%
गोंदिया
6%
भंडारा
👍3
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
रायगड
51%
अकोला
21%
भंडारा
11%
उस्मानाबाद
👍4
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
19%
पालघर
21%
चंद्रपूर
20%
गडचिरोली
40%
रायगड
👍3