Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.85K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
डॉक्टर होमी भाभा यांना आपण भारताच्या ......कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो.
Anonymous Quiz
18%
अवकाश
24%
जैवतंत्रज्ञान
57%
अणु
2%
यापैकी नाही
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही ?
Anonymous Quiz
20%
1) पारा
10%
2) सोने
14%
3) लोखंड
56%
4) गंधक
👍3👏2🥰1
#चालू घडामोडी

Q.} कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणती कर्ज योजना सुरू केले आहे.?
Anonymous Quiz
11%
मिशन
53%
जिव्हाळा
32%
आपुलकी
4%
नमस्ते
👍3
सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous Quiz
16%
लालबहादूर शास्त्री
31%
पंडित जवाहरलाल नेहरू
50%
इंदिरा गांधी
3%
राजीव गांधी
👍1🥰1
══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🔆 महत्वपूर्ण दिवस 🔆

✅ महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

✅ भूदल दिवस - 15 जानेवारी

✅ एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

✅ वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

✅ पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

✅ आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

✅ बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर

✅ नौदल दिवस - 4 डिसेंबर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

◆ मुंबई विद्यापीठे -  मुंबई  -  १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर  - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे  -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव  - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3👎1
डॉक्टर होमी भाभा यांना आपण भारताच्या ......कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखतो.
Anonymous Quiz
8%
अवकाश
13%
जैवतंत्रज्ञान
77%
अणु
2%
यापैकी नाही
👍1
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही ?
Anonymous Quiz
9%
1) पारा
6%
2) सोने
8%
3) लोखंड
77%
4) गंधक
👍1👏1
सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous Quiz
7%
लालबहादूर शास्त्री
15%
पंडित जवाहरलाल नेहरू
74%
इंदिरा गांधी
4%
राजीव गांधी
👍3
100 Govt Schemes.pdf
778.6 KB
100 Govt Schemes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸Clerk / Tax 2021 Marksheet available

🌐 Link👇👇
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13 जुलै
🔚 Last Date :- 31 ऑगस्ट पर्यंत.

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html


आरोग्य विभाग गट-क व गट-ड जाहिरात
🔛 Start Date :- 29 ऑगस्ट
🔚 Last Date :- 18 सप्टेंबर पर्यंत.

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
✔️गॅस सिलिंडर झाला २०० रुपयांनी स्वस्त

👉मोदी सरकारची राखी पौर्णिमेची भेट; उज्ज्वला योजनेवरही अतिरिक्त सबसिडी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍🎯जनधन योजनेला 9 वर्ष पूर्ण आणि योजनेअंतर्गत 50 कोटी बँक खात्याचा टप्पा पार..

👉 आत्तापर्यंत योजनेअंतर्गत खात्यावर जमा झालेली रक्कम 2.03 लाख कोटी. सरासरी एका खात्यावर 4063 रुपये.

👉 आत्तापर्यंत 34 लाख rupay Debit card या योजनेअंतर्गत वितरित.

👉 जन धन खाते आणि रूपे कार्ड असणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपयाचा अपघात विमा दिला जातो.

👉 सध्या 0 रुपये खात्याचे प्रमाण फक्त 8% आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेले अर्ज

● जळगाव - 7,800

● सोलापूर - 43,000

● नागपूर - 20,000

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Syllabus of PHD.pdf
978.6 KB
❇️ आरोग्य विभाग 2021 मधील अभ्यासक्रम..

● आता हाच राहील फक्त Technical च्या प्रश्नाचं प्रमाण जास्त राहील.

● जी नवीन पात्रता दिली आहे त्यानुसार Technical चे 80 प्रश्न बाकी 20 प्रश्न.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महिला व बालविकास गट अ

राज्यसेवा 2024 साठी रिक्त पदे - 32

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
राज्यसेवा 2024 रिक्त पदे

• ACST - 10
• महिला व बालविकास गट अ - 32

यातील किती येतात काय माहीत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🎯कोणती संस्था ‘अखिल भारतीय घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षण’ करते?
Anonymous Quiz
40%
राष्ट्रीय संख्यिकी कार्यालय
31%
नीती आयोग
22%
भारतीय reserve बँक
8%
नाबार्ड
👍1