Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6320838713085528833.pdf
1.1 MB
♦️ कर सहायक 2021 उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी बाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🚨5 September Update🚨

📌 9,11,12 Sep पशुसंवर्धन वेळापत्रक या पद्धतीने असेल...
https://telegram.me/mega_zp_bharti/15222

📌 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े  :-
https://telegram.me/mega_zp_bharti/15224

📌 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश
https://telegram.me/mega_zp_bharti/15225

📌 मुंबई पोलिस चालक
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेणे बाबत

https://telegram.me/mega_zp_bharti/15227

📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-
https://telegram.me/mega_zp_bharti/15241

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mega_zp_bharti/15242

📌 जगातील सर्वात उंच 10 शिखर
https://telegram.me/mega_zp_bharti/15243

📌 महाराष्ट्रातील पंचायतराज
https://telegram.me/mega_zp_bharti/15245

📌 संविधान सभा
https://telegram.me/mega_zp_bharti/15246

📌 महाराष्ट्र - जलाशय व धरणे
https://telegram.me/mega_zp_bharti/15247

📌 5 August 1st shift
https://telegram.me/mega_zp_bharti/15252

📌 तलाठी 2nd शिफ्ट 5 सप्टेंबर
https://telegram.me/mega_zp_bharti/15257

📌 तलाठी 3rd shift
https://telegram.me/mega_zp_bharti/15259

📌 ZP 2019 चे फी परत साठी लिंक active झाली आहे..
https://telegram.me/mega_zp_bharti/15261

📌 कर सहायक 2021 उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी बाबत..
https://telegram.me/mega_zp_bharti/15262
👍2
Final_Notice_CEDP2023_01092023.pdf
1.2 MB
📣 दिल्ली पोलीस जाहिरात

⭐️ Constable (Executive) Male and Female in Delhi Police Examination-2023 🔥

⭐️ पेपर टीसीएस घेते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
📣 10 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध‌ झाले आहेत.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
✍🏻एक देश - एक निवडणुक

📌समिती अध्यक्ष - रामनाथ कोविंद (माजी राष्ट्रपती)

📌एक देश-एक निवडणूक याचा सरळ अर्थ देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळस घेणे असा आहे.

📌नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल.

📌सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात.

👉🏻भारतात पहिल्या 4 निवडणुका
▪️1952
▪️1957
▪️1967
▪️1967
एक देश - एक निवडणुक या आधारावर च झाल्या होत्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
😢 पोलीस प्रशासनाची उतरंड 😢

१) पोलीस महासंचालक (DG)

२) पोलीस महानिरीक्षक( IG)

३) पोलीस उप महानिरीक्षक( DIG)

४) पोलीस अधीक्षक (SP)

५)  सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP)

६)  पोलीस उपाधीक्षक( DySP)

७)  सिनियर पोलीस निरीक्षक (SI)

८) पोलीस निरीक्षक( PI)

९) सहाय्यक पोलीस निरीक्षक( API)

१०)  पोलीस उपनिरीक्षक (PSI)

११) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (APSI)

१२) जमादार

१३) हवालदार

१४) शिपाई

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🔴 वस्तूचे वजन 🔴

◾️ध्रुवा वर जास्त जाणवेल.

◾️विषुववृत्तावर कमी जाणवेल.

◾️उंचीवर कमी जाणवेल.

◾️पृथ्वीच्या खोलीत कमी जाणवेल.

◾️लिफ्ट वर जाताना अधिक जाणवेल.

◾️लिफ्ट खाली येताना कमी जाणवेल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
# कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम #

💪1मार्क्स 100% FIXED


🔥Shortcut :- दाव धरा बादा ज वि क ते .

➡️ दा - दातीवरा

➡️ व- वसई

➡️ ध - धरमातर

➡️ रा- राजापूर

➡️ बा- बाणकोट

➡️ दा- दाभोळ

➡️ ज -जयगड

➡️ वि -विजयदुर्ग

➡️ क -कर्ली

➡️ त-तेरेखोल

➡️महत्वाचे लक्षात ठेवा प्रश्न 100% सुटेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
📚 इतिहास

१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ - सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० - इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ - भारतीय चलन कायदा
१८) १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ - रौलेक्ट कायदा
२५) १९३५ - भारत सरकार कायदा
२६) १९४४ - राजाजी योजना
२७) १९४५ - वेव्हेल योजना
२८) १९४५ - त्रिमंत्री योजना
२९) १९४७ - माउंटबॅटन योजना
३०) १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
पुणे मध्ये रूम शोधताय 🤔

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

Pune rooms चॅनेल ला भेट द्या आणि आपल्या Area मध्ये त्वरीत रूम मिळवा


𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
👍1
🛑 पर्यावरणविषयक दिनविशेष :-

16 सप्टेंबर :- ओझोन दिन

22 एप्रिल :- वसुंधरा दिन

22 मे :- जैवविविधता दिन

2 फेब्रुवारी :- पाणथळ दिन

5 जून :- पर्यावरण दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
✅ G-20 in news 2023

📌Founded - 1999

📌Annual Summits -

🌱2022 - Indonesia 🇮🇩
🌱2023 - India 🇮🇳
🌱2024 - Brazil 🇧🇷

🌼 G20 Sherpa: Amitabh Kant

🌺 G20 Troika for 2023 - Indonesia, India and Brazil

🌼 India has the lowest per capita GDP among G-20 Countries.

🌺Theme of G-20 2023 - "Vasudhaiva Kutumbakam" (Maha Upanishads) which means "The World Is One Family"

🌼3rd Employment Working Group Meeting – Geneva

🌺2nd G-20 Anti-Corruption Working Group Meeting – Rishikesh

🌼2nd G-20 Disaster Risk Reduction Working Group Meeting – Mumbai

🌺2nd Trade and Investment Working Group Meeting – Bengaluru

🌼2nd G-20 Disaster Risk Reduction Working Group – Mumbai

🌺3rd G20 Tourism Working Group Meeting – Srinagar

🌼1st G-20 Environment and Climate Sustainability Working Group meeting - Bengaluru

🌺G-20 Culture Working Group meeting - Khajuraho

🌼G-20 Foreign Ministers meeting - New Delhi

🌺G-20 Space Economy Leaders meet - Meghalaya

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍6
♦️ इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ❓
Anonymous Quiz
38%
नीळ
14%
फक्त भात
15%
गहू फक्त
33%
भात व गहू
♦️ भारतीय उद्योग विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ❓
Anonymous Quiz
8%
1915
39%
1916
39%
1917
14%
1918
👍2😁1
♦️ हिंदुस्तानचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते ❓
Anonymous Quiz
32%
बनारस
28%
पैठण
32%
ढाका
7%
वारंगळ
जा.क्र.012/2022 पशुधन विकास अधिकारी, गट-अ संवर्गाकरीता दि.9 व 10 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित मुलाखतींपैकी मुलाखत क्रमांक 351 ते 370 व 441 ते 460 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🛑 2023 चा क्रिकेट विश्वकप भारतात आयोजित केला आहे

✅ वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

🍁तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी इंग्लिश च्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌺पेजेस - 363
🌸शुल्क - 99₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍3
english ad.pdf
4.1 MB
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
🛑Shift 1 तलाठी
आशा बगे भूमी कादंबरी

Correct spelling
Difficult
Assistant
Character
Extraordinary
जस्टीस पार्टी वर्ष
चक्रवाढ व्याज
नफा तोटा
Simplification
Change the voice
Past tense
Question tag
Article
राणी रामपाल
कलम 14-18
कच्च रण कुठे

~L Patil

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2