Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.85K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ चालू घडामोडी :- 10 & 11 सप्टेंबर 2023

◆ भारतात पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारण्यात आला आहे.

◆ G-20 परिषदेत भारत मध्य-पूर्व युरोप इकोनॉमिक कॉरीडॉर दळणवळण मार्गाला मान्यता देण्यात आली आहे.

◆ Ji-20 समूहामध्ये अफ्रिकी महासंघ नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

◆ जी-20 समूहामध्ये आफ्रिकन युनियन चा समावेश झाल्यामुळे एकूण सदस्य संख्या 21 झाली आहे.

◆ जी-20 मध्ये समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन मध्ये 55 सदस्य देश आहेत.

◆ जी-20 परिषदेत भारताच्या जागतिक जैवइंधन आघाडी जागतिक आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

◆ भारताच्या पुढाकाराणे स्थापन झालेल्या जागतिक जैव इंधन आघाडी मध्ये भारत, अमेरिका आणि ब्राझील देश संस्थापक सदस्य असतील.

◆ जागतिक जैवइंधन आघाडी मध्ये एकूण 12 अंतरराष्ट्रीय संस्था आणि 19 देशाचा समावेश असणार आहे.

◆ फुटबॉलपटू नेयमार ने पेले चा ब्राझील साठी सर्वाधिक 77 गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.

◆ फुटबॉल पटू नेयमार चे अंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 79 गोल झाले आहेत.

◆ G-20 समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन चे मुख्यालय इथिओपिया देशात आहे.

◆ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालायाच्या आकडेवारी नुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील गुजरात राज्यातून सर्वाधिक निर्यात झाली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

◆ भारताने G-20 परिषदेचे अध्यक्ष पद पुढच्या परिषदे साठी ब्राझील देशाकडे सोपविले.

◆ ICC वन डे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया देशाचा क्रिकेट संघ अव्वल स्थानी पोहचला आहे.

◆ अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 2023 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोको गॉफ ने जिंकले.

◆ अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी कोको गॉफ तिसरी युवा (19 वर्षे) टेनिसपटू ठरली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍3🥰1
Forest Guard 2023 All Shifts Papers.pdf
87.6 MB
📣 वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

⭐️ Merge एकत्रित करून दिलेले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
IBPS GK PATTERN
Thanks-nagesh sir
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
TCS DMER BOOK 20 Papers 150 Pages.pdf
10.8 MB
TCS - DMER - 20 Papers - 2000 Questions - 150 Pages ✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
आरोग्य विभाग भरती साठी तांत्रिक घटकासाठी अतिशय उपयुक्त. आरोग्य विभाग भरती परीक्षा TCS घेणार आहे. DMER परीक्षा पण TCS नेच घेतली होती.

DMER ला तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 मार्क्स ला होता. आरोग्य विभाग भरती मध्ये तांत्रिक घटक 80 प्रश्न - 160 मार्क्स ला आहे ✅.

👆👆👆👆👆👆👆
forest steno HG anskey .pdf
3.7 MB
💥Forest Higher Grade Stenographer Response sheet

👉हा पेपर 60 मार्क च असतो

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
sss_merged.pdf
12.5 MB
💥वन विभाग भरती मध्ये statistics चे झालेले दोन्ही पेपर

👉Senior statistics
31/7/23

👉Junior statistics
1/8/23

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
5_6053035845638687988.pdf
25.7 MB
⭕️⚠️ लेखापाल सर्व 5 शिफ्ट चे पेपर एकत्रित 🔥🔥🔥
👉  पेपर TCS ने घेतला होता.
👉 येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी उपयोग होईल पाहुण घ्या..🔥❣🤩
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
🌆"US OPEN " कोणत्या मैदानावर खेळली
जाते ❓
Anonymous Quiz
57%
हार्ड मैदानावर
28%
लाल मैदानावर
15%
गवताच्या मैदानावर
🥰2❤1👍1
🌆"विम्बल्डन स्पर्धा " कोणत्या मैदानावर
होते ❓
Anonymous Quiz
34%
हार्ड मैदानावर
37%
लाल मैदानावर
29%
गवताच्या मैदानावर
🔥2
🌆फ्रेंच ओपन " कोणत्या मैदानावर खेळली
जाते ❓
Anonymous Quiz
21%
हार्ड मैदानावर
67%
लाल मैदानावर
12%
गवताच्या मैदानावर
नगर_परिषद_2018_पुर्व_सर्व_पेपर_MPSC_Grow_Together.pdf
15.4 MB
नगर परिषद 2018 पुर्व पेपर

✍️ 2018 मधे झालेले 4 ही पेपर एकत्र करून दिले आहेत.

✍️ Print काढून सोडवा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍2
नगर_परिषद_2018_मुख्य_पेपर_MPSC_Grow_Together.pdf
13.2 MB
नगर परिषद 2018 मुख्य पेपर

✍️ 2018 मधे झालेले 2 ही पेपर एकत्र करून दिले आहेत.

✍️ Print काढून सोडवा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
skill_artisan_questions_paper_2021_80.pdf
7.5 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
operation_theatre_assistant_47.pdf
16.2 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
pharmacy_officer_47.pdf
1.5 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका

👉pharmacy_officer

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
maharashtra_arogyq_bharti_2021_set_a_37 (1).pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका

👉Junior Clerk/कनिष्ठ लिपिक (Set A)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
maharashtra_arogyq_bharti_2021_set_a_37 (2).pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️ Junior Clerk/कनिष्ठ लिपिक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
telephone_operator_paper_34.pdf
1.7 MB
⭕️♦️⚠️TELEPHONE OPERATOR PAPER
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
19 मार्क्स cut ऑफ


जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

19 मार्क्स✌️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1