Aarogya Bharti आरोग्य भरती
8.07K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Revised_Calendar_19052023.pdf
430 KB
⚠️♦️⭕️STAFF SELECTION COMMISSION

😍TENTATIVE CALENDAR OF EXAMINATIONS FOR THE YEAR 2023-2024

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
💠शिक्षणावरील विविध आयोग व समित्या
1- वुडचा अहवाल- 1854.
डलहौसीच्या काळात हा अहवाल मांडण्यात आला या अहवालाला भारतातील शिक्षणाचा मॅग्नाचार्टा म्हणतात.
2- हंटर आयोग-1882-83.
वुडच्या अहवालावरील प्रगतीच्या निरीक्षणासाठी हा आयोग नेमला. या आयोगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर दिला.
3- थॉमस रेले आयोग-1902.
विद्यापीठाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी हा आयोग नेमला यातूनच पुढे भारतीय विद्यापीठ कायदा अस्तित्वात आला
4- भारतीय विद्यापीठ कायदा-1904.
हा कायदा लॉर्ड कर्झन च्या काळात अस्तित्वात आला.
5- सॅडलर आयोग-1917-19.
विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नेमला.
6-हार्टोग समिती-1929.
प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व देण्यात यावी याच्यासाठी ही समिती नेमली.
7- सार्जंट योजना-1944.
जॉन सार्जंट भारताचे शिक्षण विषयक सल्लागार होते शिक्षणामधील बदलासाठी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.
8- राधाकृष्णन आयोग-1948-49
या आयोगामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍3
Mahajyoti Time Table of UGC Net / Set & MBA CET Training Entrance Test .

Exam Date- 1 October
━━━━━━━━༺༻━━━━━━━━     ⭕️ Join @MPSC_vision
👍1
5_6055477933978422189 (1).pdf
791.2 KB
➡️ Coal india Limited Recruitment

➡️Through gate 2023

➡️TOTAL - 560 POST

➡️CIVIL - 172 POST

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
🛑ZP वेळापत्रक..🔥

👉3 oct - कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत

👉4 oct - आरोग्य पर्यवेक्षक,रींगमन, फिटर

👉5 oct - Mechanical

⚠️बाकी पदाचा विस्तृत वेळापत्रक आज किंवा येते 2 दिवसात वेबसाईट ला येईल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
5_6183500132999234234.pdf
11.6 MB
♦️MPSC ENGLISH VOCABULARY

👉 मुख्य परीक्षा पेपर सर्व इंग्लिश शब्दार्थ
2011 To 2019 पर्यंत
-By PSI Rahul Gandhe sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
5_6156886574308001264.pdf
12.9 MB
#NOTES  #MARATHI #GRAMER #MATERIAL

♦️👉मराठी व्याकरण नोट्स

♦️👉By Amol Patil sir

♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेव

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👍1
Mahesh patil english grammar notes.pdf
105.8 MB
#NOTES  #ENGLISH #GRAMMAR #MATERIAL

♦️👉इंग्रजी व्याकरण नोट्स

♦️👉By Mahesh Patil Sir


♦️👉 आत्ताच share आणि save करून ठेवा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👩‍💻कर सहायक
मराठी 30 आणि इंग्रजी 40 म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट अनिवार्य

🧑‍💻लिपिक टंकलेखक
मराठी 30 किंवा इंग्रजी 40 म्हणजे कोणतंही एक सर्टिफिकेट आवश्यक. कोणतही एक सर्टिफिकेट असेल तर तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
Sachin dhavle sir maths notes full.pdf
44.7 MB
🔥 सचिन ढवळे सर गणित नोट्स

✍ Newly Updated

🔥 Share करा आणि
save करून ठेवा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join
@MPSC_vision
👍2
5. Mahiti Adhikar Adhiniyam 2005.pdf
1.4 MB
⭕️ माहिती अधिकार अधिनियम 2005

🔸Combine मुख्य साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join
@MPSC_vision
RTI & RTS Notes.pdf
236.4 KB
#Notes

🔸दोन्ही नोट्स ची एकत्रित PDF देत आहोत.

1) माहितीचा अधिकार अधिनियम 2005

2) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

🔸Combine मुख्य साठी उपयुक्त


━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
❤1
भारताचा_भूगोल_नोट्स_By_सचिन_शिंदे_सर_.pdf
75.4 MB
भारताचा भूगोल नोट्स By सचिन शिंदे सर

🔸Combine मुख्य साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join
@MPSC_vision
१_संपूर्ण_महाराष्ट्राचा_भूगोल_.pdf
66.6 MB
🔰 संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल

🔸Combine मुख्य साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join
@MPSC_vision
महाराष्ट्र इतिहास .pdf
15.8 MB
#YCMOU

History books

1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन

2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र

3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग

मुक्त विद्यापीठ तिन्ही पुस्तके एकत्र PDF

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
👏1
PAWAN_Sir__History_Notes_Swarajya_Acadamy_.pdf
1.6 MB
#History #Notes #Material

👉भारताचा इतिहास विशेष
महाराष्ट्राचा संदर्भ

👉पवन माळी सर


🔸Combine मुख्य साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
🚨 नवीन पोलीस भरती लवकरच 🚨

🚩 पोलीस भरती घेणे बाबत रिक्त जागेची माहिती मागवली आहे.✌️✌️

🚩 नवीन मंजूर झालेले पदे+रिक्त पदे

🔥पोलीस शिपाई
🔥 वाहन चालक
🔥 बँड्समन


लागा तयारीला ✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
❤1
🛑 लिपिक टंकलेखक निकालाबद्दल आयोगाचं प्रसिद्धीपत्रक...🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
नंदुरबार_पेसा_भरती_नियोजन.pdf
653.9 KB
🛑 नंदुरबार:- शिक्षक भरती (पेसा क्षेत्रातील) ST क्षेत्रातील कागदपत्र पडताळणी बाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision
CamScanner 09-12-2023 16.35.19.pdf
772.7 KB
🛑 धुळे:- शिक्षक भरती (पेसा क्षेत्रातील) ST क्षेत्रातील कागदपत्र पडताळणी बाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━         ⭕️ Join @MPSC_vision