Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
चंद्रपूर मधून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ

राज्यात लवकरच जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
राज्यात लवकरच जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.श्री.बैस यांनी मराठीतून शपथ घेतली.

महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
महाराष्ट्र_भूगोल_संपूर्ण_नोट्स.pdf
26.3 MB
#Notes
#Geography

🔸महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स

✍By. - Abuj Patil
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🚂 वंदे भारत एक्सप्रेस महत्वपूर्ण माहिती 🚃
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
पवार_सर_यवतमाळ_पोलिस_भरती_SRPF_सराव_पेपर_२२_जानेवारी.pdf
2.6 MB
पवार_सर_यवतमाळ_ अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 335
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 रणजी करंडक स्पर्धा : 2022 - 23

✅ विजेता - सौराष्ट्र (दुसऱ्यांदा,पहिले विजेतेपद - 2019 - 20)

✅ उपविजेता - बंगाल

✅ अंतिम सामना - ईडन गार्डन, कोलकत्ता

✅ सामनावीर - जयदेव उनादखट (सौराष्ट्र,9 विकेट)

✅ मालिकावीर - अर्पित वसावडा़ (सौराष्ट्र,907 धावा)

⭐ 2021 - 22 चे विजेते - मध्य प्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔥🔥 शेवटचा घाव..🔥🔥

♦️एमपीएससी विद्यार्थी आंदोलन..

👉राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा...

👉 ठिकाण: बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे.

मुलं आली आहेत, तुम्ही पण या.. 🙏

👉 आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचार साठी पुण्यात आहेत सोबत इतर दिग्गज नेते पण आहेत.. 🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️दुपारी १.०० वाजता...

तोच उत्साह, तोच आवेश...🔥🔥
♦️आंदोलन स्थळी नाना पटोले दाखल..🔥

🔥🔥🔥 शेवटचा प्रयत्न आहे आंदोलन स्थळी उपस्थिती दाखवा.. 🔥🔥
नगरपरिषद अभ्यासक्रम.pdf
1.1 MB
नगरपरिषद अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
वनविभाग पदभरती.pdf
1.2 MB
वनविभाग पदभरती 14/2/2023 अपडेट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
वनविभाग भरती - परीक्षेचे स्वरूप

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
6755 (1).pdf
10.3 KB
🛑Maharashtra Group C Services Main Examination 2021- Technical Assistant- List of Candidates - Eligible for recommendation through Waiting list
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरण्यासाठी #combined चा..

👉21 फेब्रुवारी 2023 पर्यंत
#combined अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे..

👉 फॉर्म चे status paid आहे का check करुन घ्या, इतर माहिती पण फॉर्म मध्ये भरलेली..

👉 माहिती चुकली असेल काही तर, google crome ऐवजी Mozilla Firefox browser वापरून computer वरून माहिती update करा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️जा.क्र. ६१/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे...

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "रिपू"
1) सर्प
2) शत्रू✔️✔️
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "विपती"
1) गरुड ✔️✔️
2) मित्र
3) बेडूक
4) वारांगणा

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "पान"
1) गांडूळ
2) शत्रू
3) बेडूक
4) सर्प ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "काष्ठ"
1) पुष्प
2) वेल
3) अरण्य
4) लाकूड ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "वारांगणा"
1) अबला
2) स्त्री
3) ममता
4) वेश्या ✔️✔️

Q: पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "दर्दूर"
1) साप
2) सर्प
3) बेडूक ✔️✔️
4) गांडूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad