Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
सर्व_विभागातील_कृषी_जाहिरात.pdf
22.1 MB
⭕️♦️⚠️महाराष्ट्रातील सर्व विभागातील कृषी जाहिरात एकाच PDF मध्ये..

👉 कृषी विभाग वरिष्ठ लिपिक/सहायक अधीक्षक भरती जाहिराती प्रसिद्ध..🌿🌿🌳

♦️ कृषि विभागातील वरीष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करण्याची पात्रता..

➡️कोणत्याही शाखेची पदवी(द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असायला हवं)

➡️Typing Certificate ची अट नाही.❌

➡️ MS-CIT अनिवार्य(Compulsory)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Non creamy layer Offline lett..pdf
315.5 KB
⭕️♦️⚠️Non creamy layer Offline बाबतीत.

👉 NCL Offline पद्धतीने उपलब्ध करून देणेबाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
adv ass sup sr clerk 2023 scan_0001.pdf
1 MB
वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( पुणे विभाग ).
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
6350.pdf
1.9 MB
✅#updated..

⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🌍 क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम

◼️ क्रमांक : : प्रथम

◼️ राज्य --- राजस्थान

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 3,42,240

◼️ भारताशी प्रमाण --- 10.41%

◼️कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- रिपब्लिक आँफ काँगो

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

◼️ क्रमांक : : द्वितीय

◼️ राज्य --- मध्यप्रदेश

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 3,08,252

◼️ भारताशी प्रमाण --- 9.38

◼️ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- ओमान

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


◼️ क्रमांक : : तृतीय

◼️ राज्य --- महाराष्ट्र

◼️ क्षेत्रफळ ( चौ.कि.मी) --- 03,07,713

◼️ भारताशी प्रमाण --- 9.36%

◼️ कोणत्या देशाच्या क्षेत्रफळाइतके --- इचली

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
244936.pdf
1.5 MB
CRPF GD CONSTABLE 2023
भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
2023 च्या जागांची संख्या जवळपास 1,30,000 असेल.(125262 पुरुष,4667 महिला)
पात्रता 10 वी पास.
वय 23 OPEN EWS
26 OBC
28 SC/ST
भरती SSC मार्फत होईल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
3.1 MB
🔸MS-CIT बाबत शासन निर्णय.....

👉सर्व Engineers ना MS-CIT पासून सुट

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸 पन्नास वर्षानंतर मानव पुन्हा चंद्रावर पोहोचणार!

👉क्रिस्टीना पहिली महिला
(सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर)

👉 कृष्णवर्णीय अंतराळवीराचीही प्रथमच निवड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
adv ass sup sr clerk 2023 scan_0001.pdf
1 MB
वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( पुणे विभाग ).
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Non creamy layer Offline lett..pdf
315.5 KB
⭕️♦️⚠️Non creamy layer Offline बाबतीत.

👉 NCL Offline पद्धतीने उपलब्ध करून देणेबाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी         नाथसागर
🏝पानशेत              तानाजी सागर
🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🏝भाटघर                  येसाजी कंक
🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा                   निजाम सागर
🏝कोयना                   शिवाजी सागर
🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🏝माणिक डोह            शहाजी सागर
🏝चांदोली                   वसंत सागर
🏝उजनी                     यशवंत सागर
🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🏝वैतरणा                 मोडक सागर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🧶 खुप महत्वाचे 🔥

✍️ हरिजन वृत्तपत्र  = महात्मा गांधी


✍️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले

✍️ गीताई  ग्रंथ = विनोबा भावे

✍️ सेवासदन = रमाबाई रानडे

✍️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे

✍️ परमहंस सभेची स्थापना =  दादोबा पांडुरंग

✍️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✍️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी

✍️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

✍️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

लक्षात असुद्या
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔥भारतीय अल्पसंख्यांक🔥

✍राज्यघटनेत तरतुदी - 29 , 30 , 350B

⚫️अनुछेद 29-
✍सर्व नागरिकांसाठी
✍भाषा , लिपी , संस्कृती संरक्षण      करण्याचा अधिकार

⚫️अनुछेद 30 -
✍फक्त अल्पसंख्याक साठी
✍शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन अधिकार

✍राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही वैधानिक संस्था
स्थापना 17 मे 1997

✍स्थापनेवेळी 5 अल्पसंख्याक 👇
मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , बौद्ध , पारसी

2014 ला जैन समाविष्ट
(सध्या 6 )

✍ 18 डिसेंबर - राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📰100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य बनले

👉मार्च 2023 मध्ये, भारतातील हरियाणा राज्यातील रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वेद्वारे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले, ज्यामुळे ते आपल्या रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण साध्य करणारे देशातील पहिले राज्य बनले.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6920.pdf
5.1 MB
🔸महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील वरिष्ठ भूभौतिकतज्ञ,गट-अ, संवर्गाच्या 3 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6349 (1).pdf
1.5 MB
✅#updated..

⭕️♦️⚠️
#combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6350.pdf
1.9 MB
✅#updated..

⭕️♦️⚠️
#combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..
#syllabus

👉 5 डिसेंबर 2022 रोजी
#updated केलेला..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️नवीन शिक्षकांची पदभरती करणे ,अतिरिक्त शिक्षक समायोजन आदी बाबत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️अधिसूचना क्र. 260/2021 - महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 - पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या निकालासंदर्भातील स्पष्टीकरणात्मक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰

♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━