Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव..

◆ आशिया खंडातील पहिल्याच महिला लोको पायलट ठरलेल्या सुरेखा यादव या मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम केले आहे.

◆ त्यांनी सर्वप्रथम 1988 मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली व त्यानंतर 8 मार्च 2011 मध्ये त्यांनी आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर म्हणून सन्मानित करण्यात आले कारण त्यांनी मुंबई पुण्यादरम्यानच्या घाट रस्त्यावर यशस्वीपणे डेक्कन क्वीन रेल्वे चालवली होती.

◆ नुकत्याच त्या वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या आशिया खंडातील पहिल्याच महिला लोको पायलट ठरल्या असून,

◆ त्यांनी सोलापूर ते मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन समर्थपणे चालवली. या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 8वर सत्कार करण्यात आला.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨7April Update🚨

📌 महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23
https://telegram.me/nagar_parishad/6080

📌 Mpsc आणि इतर परीक्षेत हमखास विचारला जाणारा टॉपिक - पंचवार्षिक योजना.
https://telegram.me/nagar_parishad/6085

📌 सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाणारा common लोकसंख्या topic च्या नोट्स तयार नसतील तर
4 pages मध्ये पूर्ण topic च्या नोट्स.

https://telegram.me/nagar_parishad/6086

📌 महत्त्वाचे कलमे या मध्ये cover केले आहेत
https://telegram.me/nagar_parishad/6087

📌 ज्याचं Economy वाचून झाल आहे पण Notes तयार नाहीत त्यांच्या साठी अर्थशास्त्राचे देसले आणि कोलंबे पुस्तकाच्या एकत्रित handwritten नोट्स.
https://telegram.me/nagar_parishad/6088

📌 सन - 2021 पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये अंतिम निवड यादी तपासणेबाबत.
https://telegram.me/nagar_parishad/6092

📌 जनगणना २०११ नोट्स महाराष्ट्र आणि भारत या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही
https://telegram.me/nagar_parishad/6096

📌 भारताचा प्राकृतिक भूगोल 
NCERT Printed Notes

https://telegram.me/nagar_parishad/6100

📌 संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8087

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/7165
👍1
नेपाळ या देशाला भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही.
Anonymous Quiz
9%
उत्तराखंड
39%
हिमाचल प्रदेश
28%
सिक्कीम
24%
पश्चिम बंगाल
सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे.
Anonymous Quiz
4%
शुक्र व पृथ्वी
59%
मंगळ व गुरू
27%
शनि व गुरु
10%
शुक्र व बुध
5_6161246932481081686.pdf
5.4 MB
संपूर्ण शालेय भूगोल पाठ्यपुस्तक नोट्स

सर्व स्टेट बोर्ड च्या नोट्स एकाच pdf मध्ये

By Abuj Patil

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
all science book marathi .pdf
89.7 MB
✅5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)

2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
#Notes
#History

🔸महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

✍संकलन - नागेश गायकवाड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6136663922658246901.pdf
6.9 MB
#Notes
#History

🔸समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

✍By- pooja madam
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
YCMOU History book's.pdf
34.6 MB
#YCMOUBooks

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये

📌राज्यसेवा मुख्य GS-1 साठी अत्यंत उपयुक्त
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅️ निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासाठीं मुख्यमंत्री अनुकूल असल्याची माहिती, राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
CsqnL0ewoxr3sV1V5ESmfJjMCMEc16kQAFdFBpSi (1).pdf
3.8 MB
मुंबई लोहमार्ग लीस्ट... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6163348425619277733.pdf
2.3 MB
गोंदिया पोलीस भरती... 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
पुणे_लोहमार्ग_अंतिम_लेखी_मार्कलिस्ट.pdf
7.4 MB
पुणे_लोहमार्ग_अंतिम_लेखी_मार्कलिस्ट
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6140895260013758332.pdf
3.3 MB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
11th-Slide 1-17 Pgs.pdf
66.7 KB
11 वी इतिहास नोट्स

संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब आणि क साठी उपयुक्त

#stateborad #Notes
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 मालेगाव मनपात ६८२ पदे भरण्यास राज्य शासनाची मान्यता
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 तलाठी भरती;जळगाव जिल्ह्याने केली २०८ पदांची मागणी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6163333333104199969.pdf
913.9 KB
पालघर जिल्हा गुणपत्रक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━