Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨9 May Update🚨

📌 महाज्योती संस्थेमार्फत OBC, VJ,NT, SBC विद्यार्थ्यांसाठी 2023-24 करिता MPSC गट ब आणि गट क साठी ऑनलाईन अर्ज करा.
https://telegram.me/nagar_parishad/7675

📌 क्र ०११/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करिता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://telegram.me/nagar_parishad/7687

📌 .क्र.115/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://telegram.me/nagar_parishad/7701

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम व रिक्त पदे
https://telegram.me/nagar_parishad/7702

📌 संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई सविस्तर जाहिरात..
https://telegram.me/nagar_parishad/7704

📌 संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई सविस्तर जाहिरात मागे टाकली आहे.. या PDF मध्ये
https://telegram.me/nagar_parishad/7705
🛑झेडपी भरती;लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर.. 🔥

👉 सार्वजनिक बांधकाम विभागातही लवकरच प्रक्रिया..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#Syllabus
🔸जिल्हा परिषद अभ्यासक्रम.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
7067.pdf
838.8 KB
#Answer_key
🔸वनसेवा मुख्य 2022 पहिली उत्तरतालिका
🔸पेपर क्रमांक 1 आणि 2

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Notice_chsl_09052023.pdf
2.1 MB
🔰 #SSC CHSL जाहिरात 2023

👉 पात्रता - बारावी पास

👉  फीस - 100

👉  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/06/2023

👉 परीक्षा मराठी भाषेतून होणार..

👉 जागा अंदाजे- 1600

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
भारताचा_भूगोल_प्राकृतिक_compressed.pdf
12.7 MB
भारताचा भूगोल नोट्स pdf ..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
समाजसुधारक.pdf
2.3 MB
संपूर्ण समाजसुधारक pdf..


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
भारताचा भूगोल भाग 1-compressed.pdf
6.1 MB
भारताचा भूगोल संपूर्ण notes
फक्त 90 page pdf..


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
📌🔥ज्यांची PCMC व  UPSC ची परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे त्यांच्यासाठी.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 शौर्य पुरस्कारांचे वितरण...🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️शिक्षक भरतीसाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️1999 चा #MPSC परीक्षा घोटाळा खटला फास्ट ट्रॅकवर...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ बॉब डायलनचे नवीन पुस्तक 'द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्ग' नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च होणार आहे

◆ नोबेल पारितोषिक विजेते बॉब डायलन यांनी लिहिलेले आणि सायमन आणि शुस्टर यांनी प्रकाशित केलेले "द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉन्ग" नावाचे नवीन पुस्तक नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च केले जाईल.

◆ आधुनिक गाण्याचे तत्वज्ञान बॉब डायलनचा कलात्मक प्रवास आणि उपलब्धी समाविष्ट करते.

◆ निबंधांचा संग्रह हा बॉब डायलनचा 2004 पासून, जेव्हा त्याने क्रॉनिकल्स, खंड एक प्रसिद्ध केला तेव्हापासूनचे नवीन लेखनाचे पहिले पुस्तक आहे.

◆ बॉब डायलनने २९ स्टुडिओ अल्बम रिलीज केले. त्यांना 2013 मध्ये फ्रेंच लीजन ऑफ ऑनर, 2008 मध्ये पुलित्झर पारितोषिक (विशेष प्रशस्तीपत्र)
आणि 2012 मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडमने देखील सन्मानित करण्यात आले.

◆ बॉब डिलनची सर्वात प्रमुख पुस्तके म्हणजे "द लिरिक्स 1961-2012", "टारंटुला (1971)", "यंगर दॅन दॅट नाऊ" इत्यादी.
 
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
ज्यांची #PCMC व #UPSC ची परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे त्यांच्यासाठी...

👉 म्हणजेच 28 मे तारखेला..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जिल्हा परिषद भरतीच्या लेखी परीक्षेचे स्वरुप जाहीर..

➡️ सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) लवकरच भरती प्रकिया सुरू होणार..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━