Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
📕 आलिया भट्टची Gucci ची पहिली भारतीय जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

▪️ इटलीतील गुच्ची या लक्झरी फॅशन ब्रँडने आलिया भट्टची भारतातील पहिली जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

▪️ती पुढील आठवड्यात सोलमध्ये होणाऱ्या Gucci Cruise 2024 शोमध्ये ब्रँडची सर्वात नवीन जागतिक राजदूत म्हणून पदार्पण करेल.

▪️ही नियुक्ती ब्रँड आणि भारतीय फॅशन इंडस्ट्री या दोघांसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📕 NIIF ने अंतरिम आधारावर राजीव धर यांची CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली.

▪️नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड (NIIFL) ने राजीव धर, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची NIIFL चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून 11 मे 2023 पासून अंतरिम आधारावर नियुक्ती केली आहे.

▪️नियोजित उत्तराधिकारी सुजॉय बोस यांच्या विनंतीला अनुसरून आहेत.

▪️व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांपासून ते कंपनीत 2016 पासून कार्यरत होते.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🔥

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥 मूलद्रव्ये व संज्ञा 🔥



◆ ॲल्युमिनियम - Al

◆ बेरीअम - Ba

◆ कोबाल्ट - Co

◆ आयोडीन - I

◆ मॅग्नेशिअम - Mg

◆ मॅग्नीज - Mn

◆ निकेल - Ni

◆ फॉस्फरस - P

◆ रेडीअम - Ra

◆ सल्फर - S

◆ युरेनिअम - U

◆ झिंक - Zn

◆ चांदी - Ag

◆ सोने - Au

◆ तांबे - Cu

◆ लोखंड - Fe

◆ पारा - Hg

◆ शिसे - Pb

◆ कथिल - Sn

◆ टंगस्टन -
w
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6222093712688678654.pdf
7.6 MB
#StateBoard
#12th

🔸12 वी पुस्तपालन व लेखाकर्म

👉नगरपरिषद मधील लेखापाल पदासाठी अत्यंत उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6222093712688678653.pdf
5.8 MB
#StateBoard
#11th

🔸11 वी पुस्तपालन व लेखाकर्म

👉नगरपरिषद मधील लेखापाल पदासाठी अत्यंत उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from Spardha
🚨13 May Update🚨

📌 11 वी पुस्तपालन व लेखाकर्म
https://telegram.me/nagar_parishad/7938

📌 12 वी पुस्तपालन व लेखाकर्म
https://telegram.me/nagar_parishad/7937

📌 मूलद्रव्ये व संज्ञा
https://telegram.me/nagar_parishad/7936

📌 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा
https://telegram.me/nagar_parishad/7930

📌 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश
https://telegram.me/nagar_parishad/7916

📌 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल
https://telegram.me/nagar_parishad/7915

📌 आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
https://telegram.me/nagar_parishad/7911

📌 Post Office Result 2023.
https://telegram.me/nagar_parishad/7901

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/nagar_parishad/7899

📌 combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/nagar_parishad/7896

📌 combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/nagar_parishad/7895

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/7894

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/nagar_parishad/7893

📌 वनरक्षक भरती अभ्यासक्रम
https://telegram.me/nagar_parishad/7888
Question bank.pdf
1.2 MB
#Book_Keeping

केशव जाधव सरांची Question Bank

नगरपरिषद मधील लेखापाल पदासाठी अत्यंत उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
Mahesh patil english grammar notes.pdf
105.8 MB
#Notes

इंग्रजी व्याकरण नोट्स

By Mahesh Patil Sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️ कसे उघडले "दक्षिणेचे दार"?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️कुणाचा स्ट्राइक रेट सर्वात भारी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️नेमबाजीत भारताला दोन सुवर्णपदके..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️चीनला आवाहन ; ड्रॅगनच्या कोंडीसाठी जी-७ देश एकत्र..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👏1
5_6255533799774358372.pdf
831 KB
#ZP_EXAM
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम व रिक्त पदे

👉 9 मे 2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा..
🚩🚩🚩
🔥महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे🔥

०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ?
- नायट्रस ऑक्साईड.

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?
- सी.के.नायडू.

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ?
- नालंदा.

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ?
- नाशिक

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ?
- नासा.

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ?
- निकोलो पोलो.

०७)  प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ?
- निखील चक्रवर्ती.

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ?
- नूरजहान.

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे.
- नेपाळ.

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?
- नेफा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔥 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते 🔥



🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना
☯ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स

🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता -  इंग्लंड
☯ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया
☯ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड

🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता -  श्रीलंका
☯ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत
☯ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका

🏆 आयपीएल सिझन 15 विजेता -  गुजरात टायटन्स
☯ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स

🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता -  भारत
☯  Under 19 महिला टी 20 WC उपविजेता -  इंग्लंड

🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता -  भारत
☯ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड

🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता -  सौराष्ट्र
☯ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र

🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई
☯ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश

🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता -  मध्यप्रदेश
☯ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई

🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स
☯ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण

🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ
☯ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल

🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत
☯ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया

🏆 उबेर कप 2022 विजेता -  द.कोरिया
☯ उबेर कप 2022 उप - चीन

🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी
☯ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
🛑 तलाठी पेपर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5 year plan 1 to 12.pdf
10.6 MB
♦️पंचवार्षिक योजना

#five year plan

By Abhijit Rathod

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
पायाभूत सुविधा- रस्ते.pdf
3.2 MB
♦️अभ्यासक्रम: पायाभूत सुविधा

उपघटक: रस्ते

By Abhijit Rathod

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1