Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨1 June Update 🚨

📌 IBPS RRB PO/CLERK NOTIFICATION OUT 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8772

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8795

📌 चालू घडामोडी :- 31 मे 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8796

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8808

📌 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8809

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8810

📌 महत्वाचे उच्च न्यायालये व प्रादेशिक अधिकार क्षेत्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8813

📌 पर्यावरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था ( स्थापना वर्ष व मुख्यालय )
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8815

📌 IB Recruitment 2023.pdf
797 Vacancy

https://telegram.me/mega_saralseva_bharti/8816

📌 संचालनालय  वैद्यकीय शिक्षण अणि संशोधन मुंबई  सविस्तर अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8819

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब मागील पेपर..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8824
👍1
🔷 चालू घडामोडी :- 01 जून 2023

◆ सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या अन्न साठवणूक योजनेला भारताने मान्यता दिली.


◆ सरकारने UCO बँकेचे MD म्हणून अश्वनी कुमार यांची नियुक्ती केली.

◆ अजय यादव यांनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.


◆
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 23 साठी राजकोषीय तुटीचे लक्ष्य, जीडीपीच्या 6.4% इतके यशस्वीरित्या साध्य केले.

◆
Razorpay ने ऑनलाइन व्यापाऱ्यांना अखंड वन-स्टेप पेमेंटसाठी ‘Turbo UPI’ लाँच केले.

◆ BRICS परराष्ट्र मंत्र्यांची बैठक केपटाऊनमध्ये सुरू झाली.

◆ 01 जूनपासून मेघालयमध्ये भारत-EU कनेक्टिव्हिटी परिषद आयोजित केली जाणार आहे.

◆
दरवर्षी 01 जून रोजी हॅप्पी वर्ल्ड पॅरेन्ट डे साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केल्या जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️ शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी गजबजला रायगड...🚩
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ भारत चौथ्यांदा चॅम्पियन...
🏑🏑🏑🏑🏑🏑

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️ 'ब्राम्होस' आता नवीन रूपात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️दहावीचा निकाल आज...

👉🏻निकाल येथे पाहा 👇👇

1)
maharesult.nic.in

2)
http://ssc.mahresults.org.in

3)
http://sscresult.mckl.org

⚠️पुरवणी परीक्षेसाठी ७ जूनपासून नोंदणी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1🥰1
⭕️♦️⚠️'यूपीएससी'तील नियुक्त्यांमध्ये गुजरातला झुकते माप...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
नगरपरिषद अभ्यासक्रम.pdf
1.1 MB
🔥🔥नगरपरिषद अभ्यासक्रम .pdf

download करून सोबत राहू द्या

अभ्यासक्रम बघून टॉपिक नुसार अभ्यास करा ✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Rajpal_va_Mantri_Mandal_yachatil_Sambhand_Ghatana_durusthi_2_PPT.pdf
1.4 MB
राष्ट्रपती व मंत्रिमंडळ
राज्यपाल व मंत्रिमंडळ pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारताचा भूगोल भाग 1-compressed.pdf
6.1 MB
भारताचा भूगोल संपूर्ण notes
फक्त 90 page pdf..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
समाजसुधारक.pdf
2.3 MB
संपूर्ण समाजसुधारक pdf..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारताचा_भूगोल_प्राकृतिक_compressed.pdf
12.7 MB
भारताचा भूगोल नोट्स pdf ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) नोकरभरती update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑रायगड महसूलला रिक्त पदांचे ग्रहण
विविध विभागातील ५३२ पदे रिक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑नऊ तालुके कृषी अधिकाऱ्यांविनाच
पदभरतीच्या केवळ घोषणा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#Syllabus

🔸पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅#Alert 4 जून परीक्षा साठी लक्षात असुद्या..

⭕️♦️⚠️
#GS पेपर सकाळी 10 वाजता पेपर असतो.
आणी दुपारी पण
#CSAT 3 ते 5 असतो.

✅प्रवेशाची शेवटची वेळ सकाळी 9:30 वाजता..✅

👉 Combine चा पेपर सकाळी 11 वाजता असतो, त्यामुळे सवय 11 ची लागलेली असते कधी कधी...😢
😭😭☺️

👉
#Combine सारखं निवांत जाऊ नका..वेळेवर पोहोचा.. 🙏

👉 परीक्षा साठी लागणारे साहित्य जसे कि हॉलतिकीट xerox, original ID, original id xerox, 2 black pen, साधे घड्याळ, इत्यादी. आजच आणून ठेवा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती.

◆ प्रवास 1जून 1948 ते 1जून 2023 आज 75 वर्षे पूर्ण झाली.

◆ लालपरी चे गेल्या वर्षात ELECTRIC बसची पदार्पण झाले..  "'नगर -पुणे"" (पहिल्या बस मार्गानेच)) सुरुवात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🟢 " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " : लडाख
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🟢 भारतातील " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " लडाख येथे उभारण्यात आले आहे.

🟢 केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच उपजीविका निर्माण करेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad