Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 तलाठी जाहिरात आली 🔥🔥🔥🔥

एकूण 4625 पदे

परीक्षा कालावधी - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
तलाठी भरती 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 (संभाव्य दिनांक)

Draft advertisement
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
✅♦️ तलाठी भरतीसाठी वरील कागदपत्रे तयार असुद्या..

👉 जाहिरात वेबसाईट वर लवकरच येईल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️तलाठी भरती अर्ज कोणत्याही एकाच जिल्ह्यात भरता येईल..

👉 जिल्हा नुसार जागांची Pdf मागे टाकलेली आहे, नीट पाहून विचार करून जिल्हा निवडा फॉर्म भरताना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6330053088677726380.pdf
810.1 KB
🛑 तलाठी पद भरती जागा... 👆

👉 जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔸 तलाठी परीक्षा शुल्क भरणा:-

👉 खुला प्रवर्ग - 1000
👉 राखीव प्रवर्ग - 900

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸तलाठी भरती
एक उमेदवार एक जिल्हा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
😁1
5_6330206045348039275.pdf
564.2 KB
🔸तलाठी भरती जाहिरात प्रारुप
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
202305041730325230.pdf
158.9 KB
🔸खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्वच मार्गास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸MS - CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य

👉 तलाठी पद भरतीची जाहिरात आल्यानंतर सविस्तर समजेल त्याच्यामुळे जास्त load घेऊ नका..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi_Papers
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पाने - 1094

पेपर ऑनलाईन झाले होते.

जास्तीत जास्त share करा.


🔴 तलाठी भरती देणार असाल तर 🔴

     तलाठी भरती साठी मोफत टेस्ट

   

🔴 आपलाच नवीन उपक्रम आहे 🔴

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 अधिकाऱ्यांना मिळालेल्या नव्या पोस्टिंग...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 मतदार यादीतून सहा लाख नावे वगळली ; पाच लाख नावांची भर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 आज जागतिक सायकल दिन : 3 जून 2023...

प्रथम साजरा : 3 जून 2018

2023 सालासाठीची थीम :- “Riding Together for a Sustainable Future.”

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 राज्यसेवा गट 'अ' व गट 'ब' मधील पदे..

👉 उद्या ४ जून राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडणार आहे . स्वतःचे फक्त १००% टक्के द्या... Result Sure येणारच🔥💯✌️

How's the josh 🔥🔥✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3❤1
आतापर्यंत आलेल्या जाहिराती
पोलीस भरती ✅
PMC भरती✅
PCMC भरती✅
Combine ✅
राज्यसेवा ✅
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक ✅
पशुसंवर्धन ✅
राज्य उत्पादन शुल्क ✅

Pending जाहिराती
तलाठी - waiting(काही दिवसांत दिसेल)
जिल्हा परिषद - waiting
नगरपरिषद - waiting
पुरवठा निरीक्षक - waiting

अभ्यास न करता फक्त जाहिरातीची वाट पाहणार्‍यांनी काय काय गमावलं हे लक्षात ठेवा.

अभ्यास सुरु ठेवा. जाहिरात कधी ना कधी येतच असते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🚀 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL 🚀

✏️ द -नुरी = द कोरिया

✏️ खय्याम = इराण

✏️ आर्यन बीम = इस्राईल

✏️ सरमेट क्षेपणास्त्र = रशिया

✏️ रशीद चंद्र रोव्हर= UAE

✏️ नौदल नवीन झेंडा = अष्टकोनी आहे, गडद निळा रंग, श नो वरून हे बोधवाक्य, यापूर्वीचा लाल रंगाचा सेंट जॉर्ज क्रॉस काढण्यात आला.

✏️ INS विक्रांत नौदळात दाखल = संपूर्ण स्वदेशी व भारतातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका, एकावेळी 30 जेट विमाने व हेलिकोप्टर जाऊ शकतात.

✏️ मिशन मॉम = मंगळयान समाप्तीची घोषणा ( मंगळयान प्रक्षेपण 5 नोव्हेंबर 2013, प्रक्षेपक = PSLV C 25 )

✏️ देशातील पहिले खासगी रॉकेट चे प्रक्षेपण 'विक्रम S' नावाने = मोहिमेला मिशन प्रारंभ नाव दिले, हैदराबाद मधील स्कायरुट ऐरोस्पेस कंपनीद्वारे

✏️ आर्टेमिस -1 मोहीम = नासाची आहे, 2025 पर्यंत महिला आणि पुरुष यांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविणे, मोहिमेच्या प्रशिक्षनामध्ये भारतीय वंशाचे अनिल मेणन यांची नियुक्ती.

✏️ LMV- 3 चे प्रक्षेपण = 23 ऑक्टोबर 2022 ला 36 उपग्रह सोडले, प्रक्षेपक GSLV MK 3.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔶महाराष्ट्र SC लोकसंख्या 🔶

✏️ एकूण लोकसंख्येच्या 11.8%

✏️ प्रमाण - MAX- अकोला , MIN - नंदुरबार

✏️ लोकसंख्या - पुणे


🔶 महाराष्ट्र ST लोकसंख्या 🔶

✏️ एकूण लोकसंख्येच्या 9.40%

✏️ प्रमाण - MAX -नंदुरबार , MIN - सांगली

✏️ लोकसंख्या सर्वाधिक - नाशिक

🔶किशोरवयीन (10-19 )🔶

MAX नंदुरबार
MIN - मुंबई उप

🔶युवां🔶

MAX - गडचिरोली
MIN - सिंधूदुर्ग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1