Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔸MS - CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य

👉 तलाठी पद भरतीची जाहिरात आल्यानंतर सविस्तर समजेल त्याच्यामुळे जास्त load घेऊ नका..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi_Papers
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पाने - 1094

पेपर ऑनलाईन झाले होते.

जास्तीत जास्त share करा.


🔴 तलाठी भरती देणार असाल तर 🔴

     तलाठी भरती साठी मोफत टेस्ट

   

🔴 आपलाच नवीन उपक्रम आहे 🔴

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 अधिकाऱ्यांना मिळालेल्या नव्या पोस्टिंग...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 मतदार यादीतून सहा लाख नावे वगळली ; पाच लाख नावांची भर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 आज जागतिक सायकल दिन : 3 जून 2023...

प्रथम साजरा : 3 जून 2018

2023 सालासाठीची थीम :- “Riding Together for a Sustainable Future.”

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 राज्यसेवा गट 'अ' व गट 'ब' मधील पदे..

👉 उद्या ४ जून राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडणार आहे . स्वतःचे फक्त १००% टक्के द्या... Result Sure येणारच🔥💯✌️

How's the josh 🔥🔥✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3❤1
आतापर्यंत आलेल्या जाहिराती
पोलीस भरती ✅
PMC भरती✅
PCMC भरती✅
Combine ✅
राज्यसेवा ✅
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक ✅
पशुसंवर्धन ✅
राज्य उत्पादन शुल्क ✅

Pending जाहिराती
तलाठी - waiting(काही दिवसांत दिसेल)
जिल्हा परिषद - waiting
नगरपरिषद - waiting
पुरवठा निरीक्षक - waiting

अभ्यास न करता फक्त जाहिरातीची वाट पाहणार्‍यांनी काय काय गमावलं हे लक्षात ठेवा.

अभ्यास सुरु ठेवा. जाहिरात कधी ना कधी येतच असते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🚀 अंतराळ, संरक्षण, नौदल, हवाई SPECIAL 🚀

✏️ द -नुरी = द कोरिया

✏️ खय्याम = इराण

✏️ आर्यन बीम = इस्राईल

✏️ सरमेट क्षेपणास्त्र = रशिया

✏️ रशीद चंद्र रोव्हर= UAE

✏️ नौदल नवीन झेंडा = अष्टकोनी आहे, गडद निळा रंग, श नो वरून हे बोधवाक्य, यापूर्वीचा लाल रंगाचा सेंट जॉर्ज क्रॉस काढण्यात आला.

✏️ INS विक्रांत नौदळात दाखल = संपूर्ण स्वदेशी व भारतातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका, एकावेळी 30 जेट विमाने व हेलिकोप्टर जाऊ शकतात.

✏️ मिशन मॉम = मंगळयान समाप्तीची घोषणा ( मंगळयान प्रक्षेपण 5 नोव्हेंबर 2013, प्रक्षेपक = PSLV C 25 )

✏️ देशातील पहिले खासगी रॉकेट चे प्रक्षेपण 'विक्रम S' नावाने = मोहिमेला मिशन प्रारंभ नाव दिले, हैदराबाद मधील स्कायरुट ऐरोस्पेस कंपनीद्वारे

✏️ आर्टेमिस -1 मोहीम = नासाची आहे, 2025 पर्यंत महिला आणि पुरुष यांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविणे, मोहिमेच्या प्रशिक्षनामध्ये भारतीय वंशाचे अनिल मेणन यांची नियुक्ती.

✏️ LMV- 3 चे प्रक्षेपण = 23 ऑक्टोबर 2022 ला 36 उपग्रह सोडले, प्रक्षेपक GSLV MK 3.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔶महाराष्ट्र SC लोकसंख्या 🔶

✏️ एकूण लोकसंख्येच्या 11.8%

✏️ प्रमाण - MAX- अकोला , MIN - नंदुरबार

✏️ लोकसंख्या - पुणे


🔶 महाराष्ट्र ST लोकसंख्या 🔶

✏️ एकूण लोकसंख्येच्या 9.40%

✏️ प्रमाण - MAX -नंदुरबार , MIN - सांगली

✏️ लोकसंख्या सर्वाधिक - नाशिक

🔶किशोरवयीन (10-19 )🔶

MAX नंदुरबार
MIN - मुंबई उप

🔶युवां🔶

MAX - गडचिरोली
MIN - सिंधूदुर्ग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
♦️ उद्या होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐💐

👉 ORIGINAL ID आणी XEROX original ID च्या दोन सोबत राहूद्या सकाळच्या GS PAPER साठी आणि दुपारच्या
#CSAT पेपर साठी.. बाकी साहित्य पण..

⚠️वेळ 9:30 लास्ट entry आहे लक्षात असुद्या 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️ महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

📌 विषय - तपशील

• 1. English -

Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Fill in the blanks in the sentenceSimple Sentence structure (Error, Types of Sentence)

• 2. मराठी -

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3. सामान्य ज्ञान -

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4. बौद्धिक चाचणी -

बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🟢 " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " : लडाख
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🟢 भारतातील " पहिले नाईट-स्काय अभयारण्य " लडाख येथे उभारण्यात आले आहे.

🟢 केंद्रशासित प्रदेशात खगोल-पर्यटनाला चालना देईल आणि महसूल तसेच उपजीविका निर्माण करेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🟢 भारताने ज्युनियर आशिया चषक 2023 चे विजेतेपद पटकावत पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला

🟢 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघ सलालाह, ओमान येथे खेळला. 2023 मध्ये पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून पुरुष ज्युनियर आशिया चषक जिंकला

🟢 या विजयासह, भारताने पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावले आहे, यापूर्वी २००४, २००८ आणि २०१५ मध्ये विजेतेपद जिंकले होते.

🟢 पाकिस्तानने 1988, 1992 आणि 1996 मध्ये तीनदा ही स्पर्धा जिंकली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
मराठी_व्याकरण_Notes_उदय_कदम_सर.pdf
15.5 MB
मराठी व्याकरण संपूर्ण Notes 410 Pages - उदय कदम सर ✅️.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
ASO mains 2011 paper-1.pdf
493.3 KB
#PYQP 11

मराठीचे प्रश्न...130
English question...70

एकूण प्रश्न...200
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
🔥मागील तलाठी भरती सर्व पेपर 2019🔥🔥
🔥तलाठी भरती pdf
जुने प्रश्न बघून घ्या , अभ्यास काय करायचा समजेल🙏

🔥 जास्तीत जास्त share करा सगळ्यापर्यंत पोहचायला हवे🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
TCS GS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
5_6223978013625681886.pdf
6.8 MB
Reasoning TCS PYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
TCS pyq Marathi (1).pdf
7 MB
TCS pyq Marathi
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9