Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
.            🟠 वातावरण 🟠

🔹पृथ्वीच्या सभोवातालचा वायुचा थर म्हणजे वातावरण होय.

🔸भु्पृश्तापासून 30 की. मी. अंतरापर्यंत एकूण वातावरणाचे 98% वस्तुमान आढळून येते.

🔹वातावरणामध्ये असणाऱ्या विविध वायुचे प्रमाण खालीलप्रमाणे 👇👇

⚜नायट्रोजन - 78.084 %

⚜ऑक्सिजन - 20.947%

⚜आरगॉन - 0.934%

⚜ कार्बन डाय-ऑक्साइड - 0.035%
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) राष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रव्यापी स्वरूपात अस्पृश्यता •निवारण्याचे कार्य करण्यासाठी सन 1933 मध्ये 'हरिजन सेवक संघा'ची स्थापना केली व त्याच वर्षी 'हरिजन' नावाचे साप्ताहिक सुरू केले ....
- महात्मा गांधी

2) सन 1920 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले. त्यासाठी त्यांना ------------ यांनी विशेष प्रोत्साहन दिले.
- राजर्षी शाहू

3) -------------- यांनी इ.स. 1920-21 च्या दरम्यान 'बहुजन समाज' हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात रूढ केला.
- महर्षी वि. रा. शिंदे

4) इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व केले ---------------
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

5) 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिरावर मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह -------------
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨15 June Update 🚨

📌 चालू घडामोडी :- 14 जून 2023
https://telegram.me/visionmpsc2023/10179

📌 मसुदा समिती :-
https://telegram.me/visionmpsc2023/10182

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/visionmpsc2023/10189

📌 नगर परिषद /नगर पंचायत गट क आणि ड च अभ्यासक्रम
https://telegram.me/visionmpsc2023/10192

📌 5 वी इतिहास -
https://telegram.me/visionmpsc2023/10204

📌 महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी इतिहास(जुने)
https://telegram.me/visionmpsc2023/10216

📌 भूमी अभिलेख विभाग भरती
https://telegram.me/visionmpsc2023/10226

📌 MPSC #Forest Services Mains 2021 Final Merit List
https://telegram.me/visionmpsc2023/10229
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam.pdf
25.9 MB
तलाठी Math & reasoning PYQ 2019 online exam
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ❇️

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 1916

❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍1
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह


✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
UPSC CET 2023 Guidelines.pdf
1.3 MB
♦️👉सारथी UPSC CET 2023 Guidelines.pdf

♦️👉Exam Date - 25 June 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ❇️

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
❇️ महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम
◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
◆ सनी डेज् : सुनील गावसकर
◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
◆ नो स्पिन : शेन वॉर्न
◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली
◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
◆ बिलीव्ह - सुरेश रैना

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महत्वाच्या गुप्त संघटना ❇️

◆ आर्य बांधव समाज:-
वर्धा व नागपूर :- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर.

◆ यवतमाळ येथील गुप्त संघटना :- डॉ. सिध्दनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने.

◆ अमरावतीतील गुप्त संघटना :- दादासाहेब खापर्डे.

◆ हैद्राबाद येथील गुप्त संघटना :- नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर, सातवळेकर.

◆ बेळगाव येथील गुप्त संघटना :- गंगांधर देशपांडे (1924).

◆ नाशिक येथील मित्रमेळा आणि अभिनव भारत :- 1900 आणि 1904 सावरकरबंधू.


✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम:-

◆ सातारा 1848.

◆ जैतपूर- 1849.

◆ संभलपूर व ओरछा- 1849.

◆ बघाट 1850.

◆ उदयपूर - 1852.

◆ झाशी - 1853.

◆ नागपूर-1854.

◆ करौली- 1855.

◆ अवध - 1856.


❇️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज
स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

◆ हैदराबाद - 1798.

◆ म्हैसूर - 1799.

◆ तंजावर - 1799.

◆ अवध - 1801.

◆ पेशवा - 1802.

◆ भोसले - 1803.

◆ शिंदे - 1804.

✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2❤1