Aarogya Bharti आरोग्य भरती
8.05K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️ सार्वभौम, आत्मसमान राखण्यासाठी भारत सज्ज...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️जी-२० अंतर्गत शिक्षण कार्यगटाची बैठक सुरू..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
👍1
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
#ZP update
⭕️♦️⚠️ गुड न्यूज! जुलैमध्ये जि. प. नागपूर च्या 557 मेगा पदभरतीचा 'श्रीगणेशा'

👉 CEO सौम्या शर्मा यांची माहिती...

👉 ZP भरती
#IBPS मार्फत होणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ लक्षात ठेवा

1) दोन भू-खंडांच्या मधून जाणाऱ्या व दोन्ही बाजूंच्या सागरांना जोडणाऱ्या अरुंद अशा समुद्रपट्टीस कोणती संज्ञा आहे ?
- सामुद्रधुनी

2) ---------- या सामुद्रधुनीने हिंदी महासागर व प्रशांत महासागर जोडले गेले आहेत.
- मलाक्काची सामुद्रधुनी

3) दोन खंडांना जोडणाऱ्या व सागराचे विभाजन करणाऱ्या जमिनीच्या अरुंद पट्ट्यास कोणते संबोधन आहे ?
- संयोगभूमी

4) दोन रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर सर्वांत जास्त म्हणजे .... इतके असते.
- 111 कि. मी.

5) पृथ्वीवरील कोणते दोन बिंदू रेखांश न देताही निश्चित करता येतात ?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
👍1
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
👍1
♦️कंत्राटी ग्रामसेवक मानधन मध्ये वाढ १६ हजार..

👉 ग्रामसेवक रिक्त पदे - १५७५
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
📕 सामान्य ज्ञान

▪️जगाची प्रदक्षिणा करणारी पहिली अंध व्यक्ती - जेम्स होल्मन.

▪️जागतिक बँक - स्थापना: वर्ष 1944;
▪️मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.

▪️इस्लामिक विकास बँक (IsDB) - स्थापना: वर्ष 1975;
▪️ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.

▪️आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966;
▪️मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स

▪️आफ्रिकन विकास बँक ग्रुप (AfDB) - स्थापना: 10 सप्टेंबर 1964;
▪️मुख्यालय: अबिजान, कोट डी'आईवर.

▪️नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) - स्थापना: वर्ष 2015;
▪️मुख्यालय: शांघाय, चीन.

▪️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) - स्थापना: 15 ऑक्टोबर 1984;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️विशेष संरक्षण गट (SPG) - स्थापना: 30 मार्च 1985;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️भारतीय स्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ - स्थापनाः 1 जून 2016;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.

▪️राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010;
▪️प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.

▪️भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) - स्थापना: 20 फेब्रुवारी 1997
▪️मुख्यालय: नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
TCS मार्फत घेतलेले संपूर्ण पेपरचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक
-----------------------------------
TCS व IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🪀 TCS झालेले पेपर्स🪀

16 एप्रिल 2023 पर्यंतच्या सर्व पेपर्सचा समावेश
---------------------------------
🔖 TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या खालील परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त
📝तलाठी भरती 2023
📝वनरक्षक भरती 2023
📝सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2023
📝रचना सहाय्यक भरती 2023
📝राज्य उत्पादन शुल्क (जवान, चालक, चपराशी) भरती 2023
📝महानगरपालिका भरती 2023
📝जिल्हा परिषद भरती 2023
📝तसेच कृषी सेवक ,पशुसंवर्धन, लिपिक,ग्रामसेवक,नगरपरिषद आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.
-------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
-------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
TCS मार्फत घेतलेले संपूर्ण पेपरचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक
-----------------------------------
TCS व IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🪀 TCS झालेले पेपर्स🪀

16 एप्रिल 2023 पर्यंतच्या सर्व पेपर्सचा समावेश
-------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
-------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
⭕ *चालू घडामोडी*

🔥 नागालँड : रिझर्व्ह बँकेचे उप-कार्यालय सुरू

🔥 नवी दिल्ली : पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

🔥 करेन काझी : SpaceX मधील सर्वात तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर

🔥 BSF चे महासंचालक : नितीन अग्रवाल

🔥 उरुग्वे संघ : FIFA अंडर-20 विश्वचषक विजेता

🔥 जागतिक रक्तदाता दिन : 14 जून

🔥 शास्त्रज्ञांनी मिझोरम राज्यात ग्लायडिंग गेकोची नवीन प्रजाती शोधली

🔥 भारतीय नौदलाच्या चौथ्या सर्वेक्षण जहाज मोठ्या युद्धनौकेचे नाव : सुधारक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 जिल्हा परिषद कर्मचारी पदभरतीच्या अनुशंगीक हालचालींना वेग ..

👉 30 जुलै पर्यंत जाहिरात प्रकाशीत करण्यासाठी तयारी❤️✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे :-

➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888

➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272

➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

👉 शिर्डी ते भरवीर

➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई

➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा

➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1