Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Tuljapur Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
3.1 MB
Tuljapur Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
Paranda Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
191 KB
Paranda Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Kalamb Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
125.1 KB
Kalamb Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Lohara Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
7.3 MB
Lohara Osmanabad Kotwal Recruitment 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Osmanabad Bhum Kotwal Bharti 2023.pdf
351.3 KB
Osmanabad Bhum Kotwal Bharti 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅कोतवाल साठी

♻️100 गुणांची परीक्षा

☑️50 प्रश्न असतील (1 प्रश्न, 2 गुण)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
ADVT_NO_02_2020_03_2020_ZONE_WISE_ALLOCATION_OF_WAIT_LISTED_CANDIDATE.pdf
1.3 MB
🔸महावितरण अनुसूचित जमाती साठी उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
202306211942319121.pdf
153.4 KB
#GR
⭕️♦️⚠️शिक्षक भरती रिक्त पद निश्चित करण्याबाबतीत शासन निर्णय आला आहे..

👉 आपण काल केलेल्या ट्विटर वॉर चा परिणाम नक्कीच झालेला आहे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 आशिया कप 2023 :- हाँगकाँगमध्ये खेळल्या गेलेल्या महिला आशिया कप 2023 भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे.

✅️ अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा 31 धावांनी धुव्वा उडवला. विजेतेपदाच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या होत्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
पुस्तक आपल्या दारी हा उपक्रम आई बुक सेंटर मार्फत राज्यातील गोर गरीब मुलांसाठी राबवला जात आहे तरी आपल्या ग्रुप मधील सहकारी मित्रासाठी विशेष सवलत राहील .
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
5_6096027201256295590.pdf
153.4 KB
शिक्षक भरती update
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨21 June Update🚨

📌 जागतिक योग दिन - 21 जून
https://telegram.me/visionmpsc2023/10522

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/visionmpsc2023/10532

📌 सरळसेवा भरतीसाठी महत्वाचे टॉपिक
https://telegram.me/visionmpsc2023/10549

📌 विविध क्षेत्रांचे जनक
https://telegram.me/visionmpsc2023/10550

📌 सारथी GUIDELINES MPSC 2023-24 Document Verification
https://telegram.me/visionmpsc2023/10554

📌 कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन.. #GR
https://telegram.me/visionmpsc2023/10556

📌 महावितरण अनुसूचित जमाती साठी उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक पदांची प्रतीक्षा यादी जाहीर
https://telegram.me/visionmpsc2023/10588

📌 शिक्षक भरती रिक्त पद निश्चित करण्याबाबतीत शासन निर्णय आला आहे..
https://telegram.me/visionmpsc2023/10591
ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक वल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली आहे.

❇️पोर्तुगाल कडून 200 सामने खेळणारा तो पहिला खेळाळू ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक ❇️

❇️ पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
➡️ लेखक - एडम स्मिथ

❇️ पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
                  एनालिसिस
➡️ लेखक - सैम्युलसन

❇️ पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
                  इकोनॉमिक्स
➡️ लेखक - मार्शल

❇️ पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
                  इकॉनोमिक साइंस
➡️ लेखक - रॉबिन्स

❇️ पुस्तक - दास कैपिटल
➡️ लेखक - कार्ल मार्क्स

❇️ पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
                  इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
➡️ लेखक - जे.एम. कीन्स

❇️ पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
➡️ लेखक - कीन्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023