Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ ठिकाण – विशेष नाव ❇️


◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️  कॅनडा – लिलींचा देश

◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर

◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

◾️  तिबेट – जगाचे छप्पर

◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️ कॅनडा – लिलींचा देश

◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
❇️ 27 जून 2024, चालू घडामोडी ❇️


1) अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे या रस्त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
✅ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2) "लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारा"ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ बाळासाहेब पाटणकर

3) राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?
✅ 26 जून

4) कसोटी क्रिकेट मध्ये पहिले द्वीशतक करणारी पहिली इंग्लिश खेळाडू कोण बनली आहे?
✅ टेमी ब्युटेन

5) महाराष्ट्रातील सर्वाधिक निरक्षर कोणत्या जिल्ह्यात आहेत?
✅ नंदुरबार

6) जागतिक ड्रक दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ 26 जून

7) नुकतेच "1000 वर्ष जुनी जैन शिल्प" कोणत्या राज्यात सापडली आहे?
✅ तेलंगणा

8) आसाम मधील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीत तयार होणार आहे?
✅ ब्रह्मपुत्रा

9) सध्या चर्चेत असलेला वॅग्नेर हा खाजगी लस्करी समूह कोणत्या देशातील आहे?
✅ रशिया

10) पहिली क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
✅ अमेरीका

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
TCS सामान्य ज्ञान IMP TOPICS

~प्राचीन व मध्ययुगीन काळातील राजघराणे व त्याचे संस्थापक तसेच राजघराण्यातील प्रसिद्ध राजे, प्रमुख युद्ध

~सशस्त्र क्रांतिकारी चळवळ ( विशेषत महाराष्ट्रतील)

~महात्मा गांधींनी केलेले आंदोलन व चळवळी

~समाजसुधारक

~गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय

~चर्चेत असलेले व्यक्ती

~प्रसिद्ध पुस्तके व लेखक ( विशेषतः मराठी)

~राज्य महोत्सव व सन

~राज्य व नृत्य

~राज्य व राजधानी (विशेषतः ईशान्य भारतीय)

~चालू घडामोडी ( महत्वाचे पुरस्कार, महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, संमेलन)

~जनगणना 2011 (महाराष्ट्र व भारत)

~महाराष्ट्रातील जिल्हे

~राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प ( महाराष्ट्र व भारत)

~नदिप्रणाली ( विशेषतः महाराष्ट्र)

~जागतिक वारसा स्थळे

~पर्वत शिखरे

~थंड हवेची ठिकाणे व लेण्या

~मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती,

राज्यपाल , लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद

~पंचायतराज (स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🔸 तलाठी भरतीची जाहिरात येताच दलाल सक्रिय?

शासनाकडून परीक्षा संदर्भात देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करून तसे काम सुरू आहे .याशिवाय प्रत्येक विभागातील महसुल उपायुक्तांना परीक्षेसाठी सूचना देण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखी मध्ये परीक्षा होतील .

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाय केले जाणार आहेत .यामध्ये उमेदवारांची दोनदा स्क्रीनिंग होणार आहे.. चित्रीकरण केले जाणार आहे.. प्रत्येक जिल्ह्यातील दक्षता समिती ही गैरप्रकार रोखण्यास मदत करणार आहे.

आनंद रायते, राज्य परीक्षा समन्वयक...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
❇️ *27 जून; चालू घडामोडी*

1) अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे या रस्त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
✅ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

2) "लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारा"ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *बाळासाहेब पाटणकर*

3) राजर्षी शाहू महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?
✅ *26 जून*

4) कसोटी क्रिकेट मध्ये पहिले द्वीशतक करणारी पहिली इंग्लिश खेळाडू कोण बनली आहे?
✅ *टेमी ब्युटेन*

5) महाराष्ट्रातील सर्वाधिक निरक्षर कोणत्या जिल्ह्यात आहेत?
✅ *नंदुरबार*

6) जागतिक ड्रक दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *26 जून*

7) नुकतेच "1000 वर्ष जुनी जैन शिल्प" कोणत्या राज्यात सापडली आहे?
✅ *तेलंगणा*

8) आसाम मधील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या नदीत तयार होणार आहे?
✅ *ब्रह्मपुत्रा*

9) सध्या चर्चेत असलेला वॅग्नेर हा खाजगी लस्करी समूह कोणत्या देशातील आहे?
✅ *रशिया*

10) पहिली क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
✅ *अमेरीका*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ★

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
5_6113698388929153689.pdf
740.4 KB
नृत्य आणि राज्य

ह्याबाहेर च नृत्य tcs विचारणार नाहीच

Save करा,share करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023. वेळापत्रक आयसीसी कडुन जाहीर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ एचडीएफसीचे येत्या १ जुलैपासून एचडीएफसी बँकेत विलीनीकरण...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
202306271716319525.pdf
2 MB
♦️👉ठाणे महानरपालिका सेवा प्रवेश नियम २०२३ ला मान्यता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
202306271552514907 (1).pdf
598 KB
♦️👉शासन निर्णय (GR): एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राज्य सेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरीता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉एचडीएफसीचे येत्या १ जुलैपासून एचडीएफसी बँकेत विलीनीकरण.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰


▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3