Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.8K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
history notes5th.pdf
33.2 MB
➡️ 5th OLD HISTORY NOTES
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
history notes 8th.pdf
26.6 MB
➡️ 8th OLD HISTORY NOTES
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
11_वि_इतिहास_नोट्स_पार्ट_A.pdf
41.4 MB
➡️ 11th OLD HISTORY NOTES

↪️ PART A
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
11वी_इतिहास_जुना_अभ्यासक्रम_पार्ट_B_4,_5,_6.pdf
37.3 MB
➡️ 11th OLD HISTORY NOTES

↪️ PART B
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
8_वी_इतिहास_नवीन_अभ्यासक्रम.pdf
25.7 MB
➡️ 8th NEW HISTORY NOTES
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
12_वि_इतिहास_नवीन_अभ्यासक्रम.pdf
34.4 MB
➡️ 12th NEW HISTORY NOTES
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✅🔥 वनविभाग परीक्षेच्या तारखा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🚨 26 July Update🚨

📌 वनविभाग भरती परीक्षा वेळापत्रक
https://telegram.me/visionmpsc2023/12862

📌 TOP 300 vocabulary
https://telegram.me/visionmpsc2023/12865

📌 हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2023
https://telegram.me/visionmpsc2023/12866

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/visionmpsc2023/12872

📌 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.
https://telegram.me/visionmpsc2023/12873

📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/visionmpsc2023/12874

📌 TCS च्या सर्व प्रश्नपत्रिका एकाच pdf मध्ये
https://telegram.me/visionmpsc2023/12881

📌 महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था  :-
https://telegram.me/visionmpsc2023/12894

📌 देश आणि देशांची चलने 
https://telegram.me/visionmpsc2023/12905

📌 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-
https://telegram.me/visionmpsc2023/12906

📌 Reasoning book PDF
https://telegram.me/visionmpsc2023/12913

📌 Maths book PDF
https://telegram.me/visionmpsc2023/12912
👍2
✅GRAND SLAM WINNER 2023

🟢 AUSTRALIAN OPEN (1905)
◾Surface - Hard Court

       🚦MEN'S SINGLE
◾Winner - Novak Djokovic (Serbia)
◾Runner Up-Stefanos Tsitsipas (Greece)

       🚦WOMEN'S SINGLE
◾Winner - Aryna Sabalenka (Belarus)
◾Runnerup - Elena Rybakina (Kazakhstan)

🟢 FRENCH OPEN (1891)
◾️Surface - Clay Court

       🚦MEN’S SINGLE
◾️Winner - Novak Djokovic (Serbia)
◾️Runnerup - Casper Ruud (Norway)

       🚦WOMEN’S SINGLE
◾️Winner - Iga Swiatek (Poland)
◾️Runnerup - Karolína Muchová (Czech Republic)

🟢 WIMBLEDON ( 1877 )
◾ Surface - Grass Court

       🚦MEN'S SINGLE
◾Winner - Carlos Alcaraz (Spain)
◾Runnerup - Novak Djokovic (Serbia)

      🚦WOMEN'S SINGLE
◾Winner - Markéta Vondroušová (Poland)
◾Runnerup - Ons Jabeur (Tunisia)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️♦️⚠️पदभरतीसाठी दुप्पट परीक्षा शुल्क आकारून लूट!

👉 तलाठी भरतीच्या निमित्ताने सरकारी धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
            🔰 महाराष्ट्राचा भूगोल 🔰


✔️महत्त्वाचे घाट...             

✍ उत्तरेकडून दक्षिणेकडे

🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

🛤 वरंधा घाट=भोर - महाड

🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा

🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर

🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड

🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण

🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी

🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी

🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ

🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) स्वातंत्र्यपूर्व काळात -------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 10 ऑगस्ट, 1928 रोजी सादर केलेला अहवाल म्हणजे वस्तुत: देशाच्या राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडाच होता, असे म्हणता येईल.
-पंडित मोतीलाल नेहरू

2)भारताची घटना तयार करण्यासाठी लागलेला एकूण कालावधी ....
- 2 वर्षे 11 महिने 18 दिवस

3)भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली?
-प्रांतिक कायदे मंडळांनी

4) ---------- अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली.
-त्रिमंत्री योजना, 1946

5)भारतातील घटनादुरुस्ती पद्धती.... घटनेवर आधारित आहे.
-दक्षिण आफ्रिकेच्या

6) ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग अॅक्ट' किंवा 'नियामक कायदा' संमत केला ....
- इ.स. १७७३

7) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली ....
-वॉरन हेस्टिंग्ज

8) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते ?
-वॉरन हेस्टिंग्ज

9) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन  होती ?
-मुर्शिदाबाद

10) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली ?
- विल्यम बेंटिंक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔷 चालू घडामोडी :- 26 जुलै 2023

◆
केंद्र सरकारने 2022-23 मध्ये 5 कोटींहून अधिक मनरेगा जॉब कार्ड रद्द केले.

◆
नागालँडला अधिकृतपणे लम्पी स्किन डिसीज पॉझिटिव्ह राज्य म्हणून घोषित करण्यात आले.

◆
लडाखमधील कारगिलला पहिले महिला पोलीस ठाणे उघडण्यात आले.

◆
चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली.

◆
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष वाढतच चालला आहे, विविध प्रदेशांमध्ये अनेक हल्ले आणि लष्करी युक्त्या होत आहेत.

◆ UAE चे परकीय व्यापार मंत्री डॉ थानी अल झेयुदी यांची WTO च्या 13 व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

◆ टाटा स्टीलने टीव्ही नरेंद्रन यांची एमडी आणि सीईओ म्हणून 5 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती केली.

◆
जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती दरम्यान IMF ने 2023 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.1% वर श्रेणीसुधारित केला.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ केंद्र सरकारने 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.15% व्याजदर मंजूर केला.

◆
पाकिस्तान A क्रिकेट संघाने आशियाई क्रिकेट परिषद (ACC)एमर्जिंग टीम एशिया कप 2023 श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे अंतिम फेरीत भारत अ संघाचा पराभव करून जिंकले.

◆ डेन्मार्कच्या जोनास विंगेगार्डने टूर डी फ्रान्सची 110 वी आवृत्ती जिंकली आहे.

◆ ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी खजुराहो येथे हेली समिट 2023 आणि UDAN 5.2 चे उद्घाटन केले.

◆ SemiconIndia 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन गांधीनगर, गुजरात येथे झाले.

◆ ‘अकिरा’ इंटरनेट रॅन्समवेअरबाबत सीईआरटी-इन (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

◆ WHO च्या मते, संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील 28 वर्षीय पुरुषामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस (MERS-COV) चे पहिले प्रकरण आढळून आले आहे.

◆ ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा द्विपक्षीय लष्करी सराव Talisman Saber 2023 सुरू होत आहे.

◆ दरवर्षी 26 जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

◆ दरवर्षी 26 जुलै रोजी खारफुटीच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1