Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔴महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
61340 (1).pdf
4.2 MB
🛑#SSC JE CPWD 2022 JOINING UPDATE...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔷 वन विभाग भरती गैरप्रकार 3 जण अटक.

👉 संभाजीनगर पोलिसची कार्यवाही ... महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर🫡❤️... या हरामखोरांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत 😡😡
😡
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ जुलै महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 17 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन

➤ 18 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन

➤ 20 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक बुद्धिबळ दिन
◆ आंतरराष्ट्रीय चंद्र दिन (नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन चंद्रावर उतरलेल्या अपोलो-11 मोहिमेच्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राने 20 जुलै हा 'आंतरराष्ट्रीय चंद्र दिन' घोषित केला आहे.)

➤ 22 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक मेंदू दिन

➤ 23 जुलै दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय प्रसारण दिवस

➤ 25 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक भ्रूणशास्त्रज्ञ दिन / जागतिक IVF दिवस

➤ 26 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन
◆ कारगिल विजय दिन

➤ 28 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक निसर्ग संवर्धन दिन
◆ जागतिक हिपॅटायटीस दिवस

➤ 29 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

➤ 30 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन

➤ 31 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक वन संरक्षक दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
जिल्हा परिषद जाहिरात 2023
• एकूण संवर्ग - 30
• एकूण जागा - 19460

सर्वात जास्त जागा असणारे जिल्हे
1) नाशिक - 1038(संवर्ग - 20)
2) पुणे - 1000(संवर्ग - 21)
3) पालघर - 991(संवर्ग - 25)
4) सातारा - 972(संवर्ग - 21)
5) अहमदनगर - 937(संवर्ग - 19)

विभागानुसार सर्वात जास्त जागा
1) पुणे विभाग :- 4128 जागा
2) छ. संभाजीनगर‌ विभाग :- 3529 जागा
3) नाशिक विभाग :- 3428 जागा
4) कोकण विभाग :- 3135 जागा
5) नागपूर विभाग :- 2687 जागा
6) अमरावती विभाग :- 2553 जागा

        एकूण - 19,460 जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
♦️ #ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..

👉तुम्हांला योग्य जिल्ह्यात फॉर्म भरायला मदत व्हावी म्हनुन सर्व जागा बघून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
🔰सर्व ZP जाहिरातीमधील संवर्गानुसार जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
🔷 जिल्हा परिषद भरती IBPS मार्फत राबवण्यात येणार आहे.

👉 IBPS ही TCS प्रमाणे response sheet देत नाही माहितीसाठी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
howtoapply (3).pdf
147.8 KB
🔸#ZP.

▪️ अर्ज करण्याची माहिती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🎯🎯खासदार..........यांना मार्च २०२३ मध्ये लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले.
Anonymous Quiz
3%
नरेंद्र मोदी
73%
राहुल गांधी
12%
एकनाथ शिंदे
12%
अरविंद सावंत
👍2
🎯🎯अमित दासगुप्ता यांना ऑर्डर ऑफ.......... पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Anonymous Quiz
12%
न्युझीलंड
58%
ऑस्ट्रेलिया
21%
ब्रिटन
8%
फ्रांस
👍3👏1
🎯🎯खालीलपैकी कोणत्या राज्य / केंत्राशासित प्रदेश ला त्याचा पहिला भौगोलिक संकेत (GI) टॅग त्याच्या रक्तसे कार्पो जर्दाळूला मिळाला आहे ?
Anonymous Quiz
26%
जम्मू आणि काश्मीर
50%
लडाख
18%
मणिपूर
6%
आसाम
❤1👍1😁1
महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?
Anonymous Quiz
19%
६५ %
66%
८५ %
11%
५० %
4%
१०० %
👍1
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
5%
अमरावती
7%
नाशिक
83%
औरंगाबाद
5%
नागपूर
👍1
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
82%
कोल्हापूर
9%
सातारा
7%
रत्नागिरी
2%
सिंधुदुर्ग
👍2🔥1😁1
🔸वक्फ बोर्ड जाहिरात 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
4%
अमरावती
6%
नाशिक
88%
औरंगाबाद
3%
नागपूर
👍1
महाराष्ट्राचा पठारी प्रदेश किंवा दख्खनचे पठार मुख्यत्वे करून .............. साठी प्रसिद्ध आहे
Anonymous Quiz
48%
नद्यांची खोरी
15%
बीच/पुळन
20%
खाड्या
18%
पर्वतरांग
👍2🔥1
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
18%
कळसुबाई
68%
साल्हेर
11%
महाबळेश्वर
4%
हरिश्चंद्रगड
👍2
ग्रामसेवक पात्रता

↪️ १२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.

पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3