Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 बुद्धिबळ विश्वचषक 2023 प्रज्ञानंदची झुंज अपयशी ठरली..!

कार्लसन बनला चॅम्पियन

✅️ बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.

✅️ भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

✅️ मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला.

✅️ यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश :-

🔸अमेरिका - 11 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸रशिया - 5 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸चीन - 2 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸भारत - 1 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🔴 ब्रिक्स ( BRICS ) या संघटनेत आता अजून 6 देशांचा समावेश झालेला आहे.

B - ब्राझील 
R - रशिया 
I - इंडिया
C - चीन 
S - दक्षिण आफ्रिका 

👆 हे ब्रिक्स या संघटनेचे पहिले पाच देश होते.

⭐️ अर्जेंटिना, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त, इथोपिया आणि यूएई या देशांचा ब्रिक्स संघटनेत आता समावेश झाला आहे...

👉 यामुळे ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता 11 झालेली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

2018 मध्ये घेण्यात आलेले 7 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

☘एकूण - 7 प्रश्नपत्रिका
🍀भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌿प्रश्न - 850
🎄पेजेस - 423
🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
🍁संकलन - VISION-MPSC
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
nagarparishad ad.pdf
2.8 MB
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित

🌹एकूण - 10 प्रश्नपत्रिका
🪷भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌼प्रश्न - 2000
🌸पेजेस - 884
🌺शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍1
krushisevak ad.pdf
1.6 MB
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित
Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
🔸चांद्रयान-3 मधील खाजगी भागीदारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🎯ZP

➡️सर्वसामान्य पदवीधर अर्ज करू शकतील अश्या पोस्ट.
✅१) वरिष्ठ लिपिक
✅२) विस्तार अधिकारी पंचायत

➡️फक्त १०वी वर अर्ज
✅MPW ४०%
✅MPW ५०%

➡️१० वी + मराठी ३० टायपिंग
✅कनिष्ठ सहायक
✅कनिष्ठ सहायक (लेखा)

ग्रामसेवक :-
१२ वी मध्ये 60% अनिवार्य
१२ वी मध्ये ६०% नसेल तर BSW/अभियांत्रिकी पदविका/ कृषी (पदविका/पदवी/PG)/ ग्रामीण क्षेत्रातील अनुभव असेल तर १२ वी मध्ये ६०% आवश्यक नाही.

तुम्ही अर्ज कितीही पदासाठी किती पण जिल्ह्यात करू शकता.
फक्त एकाच पदासाठी सेम जिल्ह्यात २ अर्ज करू नका.
उदा. फक्त ग्रामसेवक साठी नागपूर मध्ये २ अर्ज करू नका.
ग्रामसेवक साठी एक अर्ज नागपूर आणि एक भंडारा किंवा आणखी एक गडचिरोली अशे सगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकतात.
पण:- परीक्षेच्या शिफ्ट आणि तारखा एकाच वेळेवर आल्यास बदलून मिळणार नाही... तेव्हा ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्याल फक्त त्याच जिल्ह्यात विचार होईल. सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळे प्रवेशपत्र मिळणार आहे.

आता तुम्ही तुमच्या रिस्कवर अर्ज करा.

➡️एका जिल्ह्यात वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज करू शकता.
➡️ एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकता.
➡️प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र नोंदणी करायची आहे.
➡️ एका नोंदणीद्वारे फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो
➡️समजा नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, MPW ४० या ३ पदासाठी अर्ज करायचे आहे तर ३ वेगवगेळे registration करून अर्ज करावे लागेल. सगळ्यांचे वेगवेगळे चलन लागते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
202305091602164620.pdf
831 KB
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
♦️👉MIDC सविस्तर जाहिरात.

♦️👉परीक्षा IBPS घेणार.

♦️👉Application Date- 2 Sept To 25 September

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Syllabus for MIDC.pdf
163.6 KB
♦️👉Syllabus For MIDC
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
👍1
हत्तीपाय हे लक्षण. . . . . . या रोगामुळे आढळते ?
Anonymous Quiz
77%
फायलेरियासिस
15%
मलेरिया
5%
कावीळ
3%
कॉलरा
😁1
पंचायतराज दिन कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
20%
21 एप्रिल
24%
22 एप्रिल
23%
23 एप्रिल
33%
24 एप्रिल
🔥2
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले.
Anonymous Quiz
81%
केसरी
9%
यंग इंडिया
5%
युगांतर
5%
सुधारक
थर्मामीटर मध्ये कोणता धातू वापरतात
Anonymous Quiz
4%
लोखंड
7%
कोळसा
84%
पारा
5%
पाणी
👍1
राज्यपाल व मंत्रिमंडळ हे ____ ह्या दुव्यामुळे साधले जाते.
Anonymous Quiz
10%
गृहमंत्री
15%
महापौर
36%
विधानसभा अध्यक्ष
39%
मुख्यमंत्री
विधानपरिषद सदस्यांच्या सर्वसाधारण कालावधी __________ वर्षे असतो.
Anonymous Quiz
5%
2
52%
6
40%
5
3%
10
👍1