Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
कोणत्या शहराला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणतात
Anonymous Quiz
23%
कोल्हापूर
57%
पुणे
10%
नाशिक
11%
मुंबई
👍3
कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात
Anonymous Quiz
14%
नवी दिल्ली
7%
अहमदाबाद
8%
कोलकत्ता
71%
मुंबई
👍4
महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली
Anonymous Quiz
27%
1981
28%
2006
35%
1993
10%
2000
👍3👏1😁1
🚨1 September Update🚨

📌 MIDC जाहिरात काही पदांच्या बाबतीत शुद्धिपत्र दिले आहे
https://telegram.me/mega_zp_bharti/14943

📌 Today तलाठी 3Rd shift memory based questions
https://telegram.me/mega_zp_bharti/14945

📌 ३१ ऑगस्ट २०२३ शिफ्ट 3 GK/Gs
https://telegram.me/mega_zp_bharti/14946

📌 मुंबई पोलीस भरती अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांबाबत... 👆
https://telegram.me/mega_zp_bharti/14950

📌 मानवी शरीर
https://telegram.me/mega_zp_bharti/14951

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mega_zp_bharti/14962

📌 चालू घडामोडी :- 30 & 31ऑगस्ट 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/14966

📌 १ संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल .pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/14978

📌 राज्य निहाय नावे राज्यपाल
https://telegram.me/mega_zp_bharti/14979

📌 जीवनसत्त्व/ खनिज. - कमतरतेमुळे होणारा रोग
https://telegram.me/mega_zp_bharti/14980

📌 TAX assistant पूर्व निकाल 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/14996

📌 तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
https://telegram.me/mega_zp_bharti/15005

📌 पशुसंवर्धन हॉलतिकीट आलेलं आहे
https://telegram.me/mega_zp_bharti/15010
👍6😁1
♦️पशुसंवर्धन हॉलतिकीट 9 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांचच आलंय.. 🙏

👉 इतरांनी वेळ घालवू नका.. 🙏
🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
AIASL_Recruitment_2023_for_998_Posts_Mumbai (1).pdf
873.1 KB
🔸 (AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 998 जागांसाठी भरती.

▪️नोकरी ठिकाण : मुंबई

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸RRB office Assistant Result Out

▪️Link👇👇
🌐
https://ibpsonline.ibps.in/rrbxiioamy23/resta_aug23/login.php?appid=4842add192ef897003eeb34d87885a1f
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸 तलाठी
▪️1/9/2023
▪️3rd shift

मगध चा वाक्यात उपयोग
दीठ samnarthi
दूषण समानार्थी
धार्मिक विरुद्ध अर्थी
Shatter synonyms
Beat around the bush idiom
दरडोई समास
Bullet train first station in india
Singh sabha statpna
42 vi gatana dursti
मूलभूत कर्तव्य kadhi adda keli
Sudharak वर्तमानपत्र koni chalu kel
Jyotiba fule che kary kontya rajyat ahe
Gulamgiri पुस्तक kadnyacha उद्देश
युगांत पुस्तक lekhakh
उपरा book writer
Ujwala yojana kontya rajyat suru keli
Pahile पक्षी अभयारण्य
धरण kanam asch kahitri hot
पोवळे cha समानार्थी
2023 cha visden player asch kahitri hot
T20 leading player
G20 theme kay hoti
सत्यार्थ प्रकाश लेखक
जिम कॉर्बेट कोणत्या राज्यात आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
🔸भारतीय वंशाचे शनमुगरत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्राध्यक्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
73  वी घटनादुरूस्ती

कलम 243-व्याख्या  :---

 कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--

 कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--

 कलम 243 C -पंचायतीची रचना :--

 कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--

 कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--

 कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--

 कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--

 कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--

 कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--

 कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--

 कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-

 कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.

 कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,

 कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी. 

 कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
भारताचा_भूगोल_नोट्स_By_सचिन_शिंदे_सर_.pdf
75.4 MB
भारताचा भूगोल नोट्स By सचिन शिंदे सर .pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
1_महाराष्ट्र_नैसर्गिक_व_राजकीय_सीमा.pdf
3.7 MB
🌍 महाराष्ट्राचा भूगोल

🌍 महाराष्ट्राच्या राजकीय व नैसर्गिक सीमा


✍ By Sachin Shinde Sir

⚠️ सुचना : सर्वानी PDF SAVE करून ठेवावी !!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Forwarded from Pooja S
Sample Notes_watermark.pdf
1.5 MB
🌐 तलाठी, वनसेवा, नगरपरिषद, महानगरपालिका परीक्षा, combine मुख्य परीक्षासाठी आपण Handwritten Current Affairs Notes PDF स्वरूपात provide करत आहोत

👉नोट्स paid आहेत....

📣 January 2022 to July 2023

⭐️ ज्यांनी अजून Current वाचल नसेल किंवा नेमकं काय वाचावं समजत नसेल त्यांच्यासाठी Hand written नोट्स काढलेल्या आहेत.

म्हणून....आजच घ्या
👇 TCS ने विचारलेले current Question पण पहायला भेटतील. तलाठी भरतीसाठी उपयुक्त. Interested असतील त्यांनी खाली दिलेल्या id वर Msg करा..
👇👇

❤️ Telegram id :- @pooja_3355

Join : @mpscexamstudy55
👍1
🔴 रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे _______ उत्सर्जित करतात.
Anonymous Quiz
3%
ओझोन
11%
नायट्रोजन
11%
नायट्रस ऑक्साईड
74%
कार्बन डायऑक्साइड
👍2😁1
'डाटा कम्युनिकेशन रेट' हा कसा मोजतात?
Anonymous Quiz
12%
डेसिबल्स
17%
हर्टस्
23%
मायक्रॉन
49%
बीट्स पर सेकंद
👍1🥰1
▪️लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात❓
Anonymous Quiz
7%
गाळाचे खडक
18%
रूपांतरित खडक
73%
अग्निजन्य खडक
2%
यापैकी नाही
👍2
▪️खालीलपैकी आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहेत❓
Anonymous Quiz
20%
आशिया
23%
अमेरिका
36%
आफ्रिका
21%
युरोप
▪️भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले❓
Anonymous Quiz
13%
1949
27%
1950
23%
1989
37%
1991
👍1
♦️शिक्षक पदभरतीला सुरुवात..

👉 स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सूचना..

👉 टीईटीत गैरप्रकार केलेल्यांना संधी नाही..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
♦️आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा आढावा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti