Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
6350.pdf
1.9 MB
📣 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क):-2023 संपूर्ण अभ्यासक्रम.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Aditya L1 Mission : PSLV-C57 अवकाशात झेपावले, ‘आदित्य एल१’ च्या प्रवासाला सुरुवात…
❤❤

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸जा.क्र.०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक ५ सप्टेंबर २०२३ पासून आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
सतीबंदी कायदा -1829

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856

― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866

― भारतीय घटस्फोट कायदा -1869

― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

― आनंदी विवाह कायदा -1909

― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

― विशेष विवाह -1954

― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

― बालविवाह निर्बंध कायदा -1929

― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

― समान वेतन कायदा -1976

― बालकामगार कायदा -1980

― अपंग व्यक्ती कायदा -1995

― मानसिक आरोग्य कायदा -1987

― कुटुंब न्यायालय कायदा – 1984

― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

― माहिती अधिकार कायदा -2005

― बालन्याय कायदा – 2000

― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

― अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960

― हिंदू विवाह कायदा -1955

― कर्मचारी विमा योजना -1952

― प्रसूती सुधारणा कायदा -1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇳

🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा Mpsc Maza सोबत

🎙नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा

📼 पेपर - 2 संपूर्ण 17 घटकांची तयारी

💎 Fast Track Recorded Batch स्वरूपात

⏳ परीक्षेला जाता जाता

💸 फक्त 75 रुपयांमध्ये

📞 संपर्क:- 9922517390


✍ अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती संपर्क करा
https://wa.me/919922517390

📍खालील लिंक वरती क्लिक करून प्लेस्टोअर वरती ॲप डाऊनलोड करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.maza
पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?
Anonymous Quiz
27%
कर्कवृत्त
46%
विषुववृत्त
13%
मकरवृत्त
14%
रेखावृत्त
👍1
🔶 गोदावरीच्या नदीकाठावर अनेक तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत म्हणून या नदीस _________ असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
उत्तर गंगा
29%
पश्चिम गंगा
20%
पूर्व गंगा
42%
दक्षिण गंगा
👍5
🔶 ' एल निनो ' हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा ________ आहे.
Anonymous Quiz
17%
अर्जेंटिना
46%
पेरू
33%
ब्राझिल
5%
चीली
👍2😁1
▪️भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले❓
Anonymous Quiz
8%
1949
27%
1950
23%
1989
42%
1991
👍4😁3👏1
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ?
Anonymous Quiz
4%
ओरायन
22%
आर्क्टिक होम इन वेदाज
10%
कादंबरी
64%
गीतारहस्य
👍1
🔸UPSC प्रशिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा करिता दिल्ली येथे परीक्षा केंद्र हवे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र निवड करणेबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔸PSI 2021 शारिरीक चाचणी पावसामुळे Postponed.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
2_2_हवामनशास्त्र_सचिन_शिंदे_सर.pdf
47 MB
2.2) हवामनशास्त्र - सचिन शिंदे सर.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
2_1_प्राकृतिक_भूगोल_Physical_.pdf
70.1 MB
प्राकृतिक भूगोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
📣 आज आणि उद्या ( 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर) तलाठी पेपर नाही.🙏

➡️4 सप्टेंबर पासून आहेत..😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
📣 " 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर " चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.

💻 Link ➡️
➗➗➗➗➗➗
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे

1)प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र
- पाडेगाव (निरा, जि. सातारा)

2) प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र
- कोल्हापूर

3)प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
- वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग)

4)प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र
- भाटये(जि. रत्नागिरी)

5)प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र - रामेश्वर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)

6)प्रादेशिक सुपारी संशोधन केंद्र
- श्रीवर्धन (जि. रायगड)

7)प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र- महाबळेश्वर (जि.सातारा)

8)प्रादेशिक गहू संशोधन केंद्र-
- निफाड

9)राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र
- राजगुरूनगर (पुणे)

10)प्रादेशिक भात संशोधन केंद्र- कर्जत (जि. रायगड), खोपोली, रत्नागिरी

11) लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र- श्रीरामपुर (जि. अहमदनगर)

12)मुख्य तूर संशोधन केंद्र- बदनापूर (जि. जालना)

13)मोसंबी फळाचे संशोधन केंद्र- श्रीरामपुर (जि. अहमदनगर)

14)द्राक्ष संशोधन केंद्र- मांजरी (जि. पुणे)

15)लिंबु फळाचे संशोधन केंद्र - काटोल (जि.नागपूर)

16)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र-नागपूर

17)तेलबिया संशोधन केंद्र
- जळगाव

18)खार जमिन संशोधन केंद्र- पनवेल (जि. रायगड)

19) केळी संशोधन केंद्र-यावल (जि. जळगाव)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍5
खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे
Anonymous Quiz
8%
ठाणे
39%
रत्नागिरी
49%
पनवेल
4%
सोलापूर
🔥1
भारतातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठे उभारला आहे ?
Anonymous Quiz
16%
अहमदाबाद
61%
हैदराबाद
15%
भोपाळ
8%
दिल्ली