Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1001000265.pdf
8.4 MB
Science book १०th...

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
1001000270.pdf
14 MB
Science book १०th...

Part -२

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🔸#UPSC Time Table 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
❇️ भारतातील महत्वाचे धबधबे ❇️

1) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

2) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

3) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

4) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

5) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

6) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

7) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

8) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ चालू घडामोडी :- 02 सप्टेंबर 2023

◆ उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ओडिशातील उत्केला विमानतळाचे उद्घाटन
.

◆ ASI ने “अ‍ॅडॉप्ट अ हेरिटेज 2.0” इंडियन हेरिटेज अँप आणि ई-परवानगी पोर्टल लाँच केले.


◆
इंडो-यूएस टास्क फोर्सचे 2033 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

◆
सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत थर्मन षणमुगरत्नम विजयी झाले.

◆
जॉर्जियाने ऑक्टोबर हा ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून घोषित केला.

◆ मनीष देसाई यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा (पीआयबी) पदभार स्वीकारला.

◆
आर माधवन यांची FTII पुणेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

◆ भारताच्या UPI ने ऑगस्टमध्ये 50% पेक्षा जास्त वार्षिक वाढ दर्शवत 10 अब्ज मासिक व्यवहार पार करत ऐतिहासिक टप्पा गाठला.

◆ RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्टमध्ये ‘A+’ रेटिंग प्राप्त केले.

◆ CCI ने एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरण मंजूर केले.

◆ राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला.

◆ शांता थौतम यांना ब्रिक्स इनोव्हेशन फोरममध्ये जागतिक इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यानचे अंतर ............की.मी.ने कमी झाले.
Anonymous Quiz
49%
513
28%
213
17%
102
6%
302
👍2🔥1🥰1👏1
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
Anonymous Quiz
70%
औष्णिक विद्युत ऊर्जा
17%
जल विद्युत ऊर्जा
11%
आण्विक ऊर्जा
2%
यापैकी नाही
👍3🥰1
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ..........खिंड आहे.
Anonymous Quiz
8%
धळघट
48%
पालघाट
29%
फोंडाघाट
15%
कुंभार्ली घाट
👍2
लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
Anonymous Quiz
27%
1) राष्ट्रपती
12%
2) मुख्यमंत्री
55%
3) राज्यपाल
6%
4) पंतप्रधान
👍1👏1
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने दोनवेळा राष्ट्रपतीपद भुषवले आहे ?
Anonymous Quiz
7%
प्रतिभा पाटील
23%
एपीजे अब्दुल कलाम
68%
डॉ राजेंद्र प्रसाद
2%
द्रौपदी मुर्मू
👍2🔥1👏1
दोन ग्रामसभांमधील अंतर किती महिण्यापेक्षा अधीक असू नये ?
Anonymous Quiz
22%
सहा
19%
दोन
20%
चार
39%
तीन
👍2
गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ?
Anonymous Quiz
25%
ग्राम पंचायत
15%
ग्रामसेवक
19%
सरपंच
41%
ग्राम सभा
द्रौपदी मुर्मू यांनी खालिलपैकी कोणते पद भूषवलेले नाही ?
Anonymous Quiz
13%
नगरसेवक
10%
आमदार
30%
मत्स्य व्यवसाय आणि पशुसंसाधन विकास राज्यमंत्री
47%
महापौर
👍1
ढालगाव, मेंढेगिरी, गुढेपाचगणी इ. पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
22%
सातारा
42%
सांगली
24%
कोल्हापूर
12%
सोलापूर
👍2
खालील पैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते?
Anonymous Quiz
28%
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
21%
गुगामल राष्ट्रीय उद्यान
38%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
13%
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
👏1
📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली 73 व्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना

📣 "एक देश एक निवडणूक" या संकल्पनेबाबत पहिल्यांदा भाष्य केले होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
CDS-3-GS-03Sept23.pdf
7 MB
📣 CDS - 2023 📝

▪️आज झालेला‌ पेपर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👏1
ONGC-Apprentice-Recruitment-2023-Notification-PDF.pdf
748.6 KB
📣 ONGC-Apprentice-Recruitment-
2023-Notification-PDF
➗➗➗➗➗➗➗➗➗
◾️ अर्ज सुरवात : 1/ 09/ 2023
◾️ शेवटची तारीख : 20/09/2023

🔥 एकूण : 2500 जागा
🔥 पात्रता : 10 वी , डिप्लोमा , पदवी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
MIDC Assistant 5 paper.pdf
38.7 MB
🏭 MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
MIDC Clerk Typist 23 Aug 08-30 AM Set 1(1).pdf
8 MB
◾️ MIDC clerk paper-1 (2021)

◾️ MIDC 2023 भरती मध्ये हाच अभ्यासक्रम आहे त्यामुळे हा paper उपयुक्त आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta