Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.6K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?
Anonymous Quiz
13%
जळगाव
17%
नाशिक
61%
नंदुरबार
8%
धुळे
👍3
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
11%
अमरावती
8%
नाशिक
77%
औरंगाबाद
5%
नागपूर
👍2
सौर ऊर्जेत अग्रेसर असणारा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
33%
औरंगाबाद
24%
लातूर
27%
धुळे
16%
जळगाव
👍1🔥1👏1
♦️ तलाठी भरती हायटेक कॉपी प्रकरण.. 🙄
👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) TCS iON येथील प्रकार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Advertisement_31_08_23.pdf
5.1 MB
#जाहिरात

तंत्रशिक्षण संचालनालया मध्ये वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती

पात्रता 10 वी पास आणि पदवीधर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
skill_artisan_questions_paper_2021_80.pdf
7.5 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
operation_theatre_assistant_47.pdf
16.2 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
pharmacy_officer_47.pdf
1.5 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका

👉pharmacy_officer

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
maharashtra_arogyq_bharti_2021_set_a_37 (1).pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका

👉Junior Clerk/कनिष्ठ लिपिक (Set A)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
Anonymous Quiz
2%
गुजरात
86%
अंदमान-निकोबार द्वीपसमूह
7%
महाराष्ट्र
4%
अरुणाचल प्रदेश
👍1
महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous Quiz
8%
अंकलेश्वर
21%
दिग्बोई
25%
विशाखापट्टणम
46%
बॉम्बे हाय
कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
Anonymous Quiz
17%
अनंत कान्हेरे
20%
खुदीराम बोस
49%
मदनलाल धिंग्रा
15%
दामोदर चाफेकर
🥰1😁1
पठाणाचा बंदोबस्त खालीलपैकी कोणी केला?
Anonymous Quiz
14%
लॉर्ड वेलस्ली
37%
लॉर्ड हेस्टिंग
41%
लॉर्ड एलनबरो
8%
लॉर्ड लिटन
👍1
भारत मंत्र्याच्या पगार इंग्लंड च्या तिजोरीतून द्यायला केव्हापासून सुरवात झाली?
Anonymous Quiz
13%
१८९२ चा कायदा
30%
१९०९ चा कायदा
42%
१९१९चा कायदा
15%
१९३५चा कायदा
👍1
1890 साली औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली?
Anonymous Quiz
12%
लो टिळक
45%
न्या रानडे
22%
गोखले
21%
दादाभाई नौरोजी
👍1
डेक्कन सभेची जबाबदारी गुरु-शिष्य परंपरेने रानडे यांनी कोणाकडे सोपवली?
Anonymous Quiz
6%
बॅ जिना
39%
सरोजिनी नायडू
47%
गोखले
8%
भांडारकर
👍2
पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो ?
Anonymous Quiz
11%
१ जानेवारी
22%
१२ जानेवारी
62%
२६ जानेवारी
5%
३१ जानेवारी
👍2🔥1
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
12%
मराठवाडा
19%
विदर्भ
49%
पश्चिम महाराष्ट्र
19%
कोकण
👍3
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Anonymous Quiz
19%
जीनस
22%
कुळ
22%
ऑर्डर
36%
स्पीशीज
👍2