Aarogya Bharti आरोग्य भरती
8.06K subscribers
13.7K photos
233 videos
8.84K files
11.9K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो ?
Anonymous Quiz
12%
मराठवाडा
19%
विदर्भ
49%
पश्चिम महाराष्ट्र
19%
कोकण
👍3
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Anonymous Quiz
19%
जीनस
22%
कुळ
22%
ऑर्डर
36%
स्पीशीज
👍2
6th sep , 3rd shift

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️ दिनांक 6/ 9/ 2023 रोजी तलाठी भरती परीक्षेबाबत दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी बाबत...

👉 13 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
DMER LSO(2).pdf
5.6 MB
♦️DMER LSO

♦️TCS paper

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
भारतातील पहिले 3D प्रिंटिंग पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात उभारले जाणार आहे?
Anonymous Quiz
13%
मुंबई
52%
बेंगलोर
29%
हैदराबाद
5%
दिल्ली
👍3🥰2
अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे
Anonymous Quiz
11%
सतीश पांडे
45%
ए. के मोहंती
38%
पंकज कुमार शर्मा
7%
कमल मिश्रा
👍3
maharashtra_arogyq_bharti_2021_set_a_37 (2).pdf
1.8 MB
⭕️♦️⚠️ Junior Clerk/कनिष्ठ लिपिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
telephone_operator_paper_34.pdf
1.7 MB
⭕️♦️⚠️TELEPHONE OPERATOR PAPER
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️आरोग्य विभाग Update....

♦️ जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सेवा प्रवेश नियम व शैक्षणिक आर्हतेत कोणतेही बदल होणार नाही.

♦️ तांत्रिक अभ्यासक्रम म्हणजेच संबंधित पदाशी निगडीत शैक्षणिक अर्हतेशी संबंधित बाबी असतील.

♦️ माजी सैनिक उमेदवारांचे परीक्षा शुल्क परीक्षेच्या आधी उमेदवारांना परत करण्यात येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
MIDC Assistant 5 paper.pdf
38.7 MB
🛑MIDC Assistant 2021 मध्ये झालेले ऑनलाईन पेपर्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Book list by Pramod Chougule .pdf
97.4 KB
🛑प्रमोद चौगुले सर Booklist
राज्यसेवा mains साठी उपयुक्त 🫡

👉❤️राज्यसेवा 2020 आणि 2021 सलग दोन्हीही वर्षी सर All महाराष्ट्र Rank_1

👉 राज्यसेवा मुख्य चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ☺️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
5_6301050840975149591-Copy.pdf
6.4 MB
🔴 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात 🔥

एकत्रित केली आहे.

👉 एकूण जागा - १०,९४९

👉 अर्ज कालावधी
29 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2👎1
'इंडीया'चे भारत होणार का?

जगातील कोणकोणत्या देशांनी त्यांचे बदलले आहे?

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6327728403269028426.pdf
94.7 KB
#GR

▪️मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
SSC Steno Bharti 2023.pdf
1.8 MB
♦️👉SSC Steno भरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6325691875806154120.pdf
389.3 KB
♦️👉MIDC Hand written declaration

♦️👉याची प्रिंट काढून स्वतःची माहिती भरा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️पशुसंवर्धन विभाग प्रवेशपत्र....

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र

लिंक :-

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran